ETV Bharat / state

वाशिम: लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सायकलवारी

वाशिम येथील मोरया ब्लड डोनर ग्रुप व सायकल स्टुडिओच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी आयोजीत करण्यात आली आहे. वाशिम ते लालबाग या सायकलवारीची सुरुवात  सकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली.

author img

By

Published : Sep 3, 2019, 10:24 AM IST

वाशिम - येथील सायकलस्वार दरवर्षी सायकलवरून मुंबई येथील लालबागचा राजाच्या दर्शनाला जातात. यंदाही या युवकांनी सायकलवारीची परंपरा कायम ठेवली आहे. मंगळवारी सकाळी हे सायकलस्वार युवक मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी पोलीस कर्मचारी आर्यन डाखोरे व प्रशांत बक्षी यांनी सायकलवारीला हिरवा झेंडा दाखवला.

वाशिम: लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सायकलवारी

वाशिम येथील मोरया ब्लड डोनर ग्रुप व सायकल स्टुडिओच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी आयोजीत करण्यात आली आहे. वाशिम ते लालबाग या सायकलवारीची सुरुवात सकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली.

हे ही वाचा - वाशिममध्ये गणरायाचे मोठ्या थाटात आगमन

नारायण व्यास, महेश धोंगडे , श्याम खोले पाटील, नितीन पाढेन , गौतम वाठोरे हे युवक वाशिम ते लालबागचा राजा असा सायकलने प्रवास करणार असून हे युवक रक्तदान, शारीरिक व्यायाम , स्वभारत अभियान यासह इतर सामाजिक विषयांसंबंधी जनजागृती देखील करणार आहेत.

हे ही वाचा - वाढत्या बेरोजगारीने गुन्हेगारी वाढून समाजाचे स्वास्थ ढासळणार, याला सरकार जबाबदार - अमोल कोल्हे

Intro:लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सायकलवारी

वाशिम : दरवर्षी मुंबई येथील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी रवाना होत असलेल्या येथील सायकलस्वारांनी यंदाही ही परंपरा कायम ठेवली . त्यानुसार ५ सायकलस्वार युवक आपापल्या सायकलने मुंबईच्या प्रवासाला मार्गस्थ झाले .

वाशिम येथील मोरया ब्लड डोनर ग्रुप व सायकल स्टुडिओच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाशिम ते लालबाग सायकलवारी सकाळी ६ वाजता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पतळ्याजवळून सुरुवात झाली . यावेळी पोलीस कर्मचारी आर्यन डाखोरे व प्रशांत बक्षी यांनी सायकल वारीला हिरवी झेंडी दाखविली .

वाशिम ते लालबागचा राजा असा सायकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये नारायण व्यास महेश धोंगडे , श्याम खोले पाटील, नितीन पाढेन , गौतम वाठोरे यांचा समावेश असून हे युवक रक्तदान , शारीरिक कसरत , स्व भारत अभियान यासह इत सामाजिक विषयांसंबंध जनजागृतीदेखील करणार आहेत .Body:लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सायकलवारीConclusion:लालबागचा राजाच्या दर्शनासाठी सायकलवारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.