ETV Bharat / state

राष्ट्रिय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट उपक्रम, संक्रांतीच्या मडक्यांचा झाडे जगवण्यासाठी वापर - वाशिम मकरसंक्रांत

मकरसंक्रांत व मडके यांचे अतूट नाते असते. मात्र, मडक्यांचा सणाला वापर झाल्यानंतर कचऱ्यात टाकून दिले जाते. साहजिकच जिथे पाणी थंड करुन पिण्यासाठी मडक्यांचा वापर होई तिथे आता रेफ्रीजेटरचा वापर होऊ लागल्यामुळे फ्रीजमधून निघणाऱ्या क्लोरोफ्लोरो कार्बन वायूमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली.

washim-student-did-model-which-is-helpful-for-the-tree-irrigation
राष्ट्रिय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट उपक्रम, संक्रांतीच्या मडक्यांचा झाडे जगवण्यासाठी वापर
author img

By

Published : Jan 23, 2020, 11:58 AM IST

वाशिम - मकर संक्रांतीला महिलांना मडक्यांमध्ये वाण देऊन सण साजरा केला जातो. याच मडक्यांचा वापर पुन्हा यापूर्वी उन्हाळ्यात पाणी थंड करण्यासठी केला जात होता. मात्र, आजच्या आधुनिक काळात मडक्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पर्यावरणपुरक अशा मडक्यांचा वापर करुन झाडे जगवली जाऊ शकतात व प्रदुषणालाही आळा घालता येणार आहे. अशा प्रकारची जनजागृती मोहिम एमएमसी इंग्लिश स्कूलचे राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतली आहे.

राष्ट्रिय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट उपक्रम, संक्रांतीच्या मडक्यांचा झाडे जगवण्यासाठी वापर

हेही वाचा - डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार

मकरसंक्रांत व मडके यांचे अतूट नाते असते. मात्र, मडक्यांचा सणाला वापर झाल्यानंतर कचऱ्यात टाकून दिले जाते. साहजिकच जिथे पाणी थंड करुन पिण्यासाठी मडक्यांचा वापर होई तिथे आता रेफ्रीजेटरचा वापर होऊ लागला. त्यामुळे फ्रीजमधून निघणाऱ्या क्लोरोफ्लोरो कार्बन वायूमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. पण यावर पर्याय म्हणून एसएमसी इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक अभिजीत जोशी व प्राचार्य मीना उबगडे यांच्या मार्गर्शनातून वृक्ष वाचविण्यासाठी एक भन्नाट नमुना तयार करण्यात आला आहे.

संकल्पना -

मडक्यांच्या बुंध्यापाशी एका फुट खड्डा खणून त्यात मडके ठेवावे व त्यानंतर त्याला एक छिद्र पाडून त्यात कापसाची किंवा कपड्यांची वात लावावी. त्यानंतर मडक्यामध्ये टाकलेले पाणी वृक्षांच्या मुळांना पोहोचते. यातील भरलेले पाणी जवळपास झाडांना दोन ते तीन दिवस सहज पुरते. आपण झाडांना पाईपद्वारे किंवा हाताने पाणी दिल्यास त्याचे जवळपास नव्वद टक्के बाष्पीभवन होते. परंतु, या पध्दतीचा अवलंब केल्यास हे पाणी हळुहळु झाडांच्या मुळांना उपयोगी पडते.

Intro:वाशिम :

स्लग: वृक्ष वाचविण्यासाठी संक्रांतीच्या सुगड्यांचा वापर राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिमच्या चिमुकल्यांच उपक्रम......

अँकर: मकर संक्रांतीला सुवासिनींना सुगड्यांमध्ये वाण देऊन हा सण साजरा केला जातो पूर्वी ह्या सुगड्यांचा वापर पुढे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी केला जायचा.मात्र आजच्या आधुनिक काळात घरोघरी  फ्रीज, रेफ्रिजरेटरचा वापर वाढल्यामुळे ह्या सुगड्या दुर्लक्षित झाल्या आहेत. मात्र याच सुगड्यांचा वापर एस एम सी इंग्लिश स्कूलचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी वृक्ष वाचविण्यासाठी करीत आहेत. त्यामुळं या अभिनव उपक्रमाच सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे......

व्हिओ 1 : मकर संक्रांत व सुगडी यांचं अतूट नाते असते,मकर संक्रांतीला सुवासिनींना सुगड्यांचे वाण देऊन हा सण साजरा केला जातो पूर्वी ह्या सुगड्यांचा वापर पुढे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी केला जायचा.पंरतु आजच्या आधुनिक काळात घरोघरी फ्रीज, रेफ्रिजरेटरचा वापर वाढल्यामुळे हे सुगडे दुर्लक्षित झाले आहे.
परंतु याच सुगड्यांचा वापर एस एम सी इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत जोशी व प्राचार्य मीना उबगडे यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात आला व त्याची जनजागृती ही करण्यात आली.

व्हिओ 2 : या अभिनव संकल्पनेतुन सुगड्यांना झाडांच्या बुंध्यापाशी एका फुटावर खड्डा करुन त्यात सुगडे ठेवल्यास व त्याला एक छिद्र पाडून त्यात कापसाची किंवा कपड्यांची वात लावली की सुगड्यांत भरलेले पाणी वृक्षांना सलाईन सारखे काम करते व यातील भरलेले पाणी जवळपास झाडांना दोन ते तीन दिवस सहज पुरते.आपण झाडांना पाईपद्वारे किंवा हाताने पाणी दिल्यास त्याचे जवळपास नव्वद टक्के बाष्पीभवन होते परंतु या पध्दतीचा अवलंब केल्यास हे पाणी हळू हळू झाडांच्या मुळांना उपयोगी पडते.

व्हिओ : शासन वृक्ष लागवडीसाठी विविध उपक्रम,योजना राबवून त्यावर खर्च करते मात्र त्याच्या संवर्धनाकरिता, जगण्यासाठी कोणताही उपक्रम राबविल्या जात नसल्याने वृक्ष लागवड पाहिजे तशी यशस्वी होतांना दिसत नाही.
मात्र एसएमसी स्कुल च्या लहानग्या विद्यार्थ्यांसारखे उपक्रम राबविल्यास त्याचा वृक्ष संवर्धनासाठी व शेतीसाठी उपयोग होईल...

बाईट : अभिजित जोशी,शिक्षकBody:वृक्ष वाचविण्यासाठी संक्रांतीच्या सुगड्यांचा वापर राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिमच्या चिमुकल्यांच उपक्रम......Conclusion:वृक्ष वाचविण्यासाठी संक्रांतीच्या सुगड्यांचा वापर राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिमच्या चिमुकल्यांच उपक्रम......
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.