ETV Bharat / state

वाशिममध्ये 208 नवे कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू

वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील 57 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला आहे. तसेच नव्याने पुन्हा 208 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

washim hospital
वाशिम रुग्णालय
author img

By

Published : Mar 15, 2021, 8:39 PM IST

वाशिम - वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील 57 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तसेच नव्याने पुन्हा 208 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

आज प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील १, काळे फाईल येथील १, काटीवेस येथील १, सिव्हील लाईन्स येथील ७, जिल्हा परिषद परिसरातील १, पोलीस वसाहत येथील १, महालक्ष्मी विहार कॉलनी येथील १, जानकी नगर येथील १, तिरुपती सिटी येथील १, अकोला नाका परिसरातील १, लाखाळा येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, गव्हाणकर नगर येथील २, व्यंकटेश कॉलनी येथील १, त्रिवेणी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, खारोळा येथील १, तामसाळा येथील १, चिखली येथील १, पांगरखेड येथील १, कृष्णा येथील २, बिटोडा तेली येथील १, खंडाळा येथील १, पिंपळगाव येथील १, अनसिंग येथील २, सोंडा येथील ३, दगडउमरा येथील ४, मानोरा शहरातील शिवाजी चौक येथील २, मेन रोड परिसरातील १, गोकुळ नगर येथील १, साखरडोह येथील ३, हत्ती येथील १, कुपटा येथील १, चोंडी येथील १, धामणी येथील २, विठोली येथील १, इंझोरी येथील १, वाईगौळ येथील ५, रिसोड शहरातील एकता नगर येथील ४, समर्थ नगर येथील १, गांजरे गल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, आगरवाडी येथील १, केनवड येथील १, केशवनगर येथील १, धोडप येथील १, नावली येथील ३, भर येथील १, गोवर्धन येथील २, भोकरखेडा येथील १, चिखली येथील १, मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, अशोक नगर येथील १, कल्याणी चौक येथील १, सुपर कॉलनी येथील १, दर्गा रोड परिसरातील १, जांब रोड परिसरातील १, सुभाष चौक येथील ३, नालंदा नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, स्वासीन येथील १ बाधिताची नोंद झाली आहे..

हेही वाचा - मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या

शेलूबाजार येथील ८, जनुना येथील १, सोनखास येथील ३, पारवा येथील १, मुर्तीजापुर येथील ५, सनगाव येथील १, सायखेडा येथील २, पेडगाव येथील ११, वनोजा येथील १, कासोळा येथील १, मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, इतर ठिकाणचे ४, शिरपूर येथील १, मुंगळा येथील १, गिव्हा कुटे येथील १, झोडगा येथील १, मानका येथील १, कारंजा शहरातील रिद्धीसिद्धी कॉलनी येथील २, शिंदे नगर येथील १, शांती नगर येथील १, चंदनवाडी समोरील परिसरातील १, मातोश्री कॉलनी येथील १, गौतम नगर येथील २, सुदर्शन कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी येथील १, बालाजी नगर येथील २, संतोषी माता कॉलनी येथील २, सिंधी कॅम्प येथील २, कीर्ती नगर येथील १, अशोक नगर येथील १, बायपास रोड परिसरातील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, उंबर्डा बाजार येथील १२, औरंगपूर येथील २, कामरगाव येथील १२, जांब येथील १, कुपटी येथील १, टाकळी बु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ८ बाधिताची नोंद झाली असून *१३८* जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा १४ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ११४२७
ऍक्टिव्ह – ११२३
डिस्चार्ज – १०१३७
मृत्यू – १६६

हेही वाचा - सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझेंची उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.