ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 247 जणांना कोरोनाची लागण - वाशिम जिल्हा कोरोना अपडेट

वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज जिल्ह्यात 247 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर कोरोनामुळे कारंजा तालुक्यातील दोनद येथील एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 119 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 247 जणांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Mar 17, 2021, 10:27 PM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज जिल्ह्यात 247 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर कोरोनामुळे कारंजा तालुक्यातील दोनद येथील एका 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 119 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

वाशिम शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी

वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, देवपेठ येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, डीआरडीए कार्यालय परिसरातील १, लाखाळा येथील ३, दत्त मंदिर परिसरातील १, रेल्वे स्टेशन परिसरातील १, शिवाजी चौक येथील १, गुलाटी ले-आऊट येथील २, पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील ६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, दत्त नगर येथील २, गोंदेश्वर येथील १, मनिप्रभा हॉटेल परिसरातील ४, गव्हाणकर नगर येथील १, क्रांती चौक येथील १, विनायक नगर येथील १, बाकलीवाल कॉलनी येथील १, जिल्हा परिषद परिसरातील १, जांभरूण येथील २, तोरणाळा येथील १, हिवरा रोहिला येथील १, अंजनखेडा मिल परिसरातील ९, जांभरुण येथील परांडे येथील २, पार्डी टकमोर येथील १, जांभरूण महाली येथील १, सावरगाव जिरे येथील ७, चिखली येथील १, मोहजा येथील २, ब्रह्मा येथील २५, गुंज येथील १, जांभरुण भिते येथील ५, देपूळ येथील १, वाळकी येथील १, धानोरा येथील १, उमरा येथील १, चिखली सुर्वे येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे.

मंगरूळपीरमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी

मंगरूळपीर शहरातील बहादूरपुरा येथील १, हरीओम कॉलनी येथील १, हुडको कॉलनी येथील १, शिंदे कॉलनी येथील १, मंगलधाम येथील १, मोहन मिल परिसरातील १, हाफिजपुरा येथील १, बायपास परिसरातील १, वरुड रोड येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलूबाजार येथील १८, कासोळा येथील १, सायखेडा येथील १, शेलगाव येथील ५, पिंप्री ख. येथील १, लाठी येथील ७, येडशी येथील १, फाळेगाव येथील १, धोत्रा येथील १, पिंप्री अवघण येथील १, शहापूर येथील १, बिटोडा भोयर येथील १, शेगी येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.

वाशिम ग्रामीणमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी

मानोरा शहरातील ३, जवळा येथील १, दापुरा येथील २, इंझोरी येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील १, भुली येथील १, मालेगाव शहरातील सिद्धेश्वर कॉलनी येथील १, इतर ठिकाणचे ८, कोळगाव येथील १, जऊळका येथील १, राजुरा येथील १, पांगरी कुटे येथील ६, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, माळी गल्ली येथील १, अमरदास बाबा रोड परिसरातील १, शनी मंदिर परिसरातील १, दत्त नगर येथील १, कवठा येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

कारंजा शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी

कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील २, रंगारीपुरा येथील १, गौतम नगर येथील १, बायपास परिसरातील ४, दत्त कॉलनी येथील २, तुळजा भवानी नगर येथील १, शांती नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, ममता नगर येथील १, नेवीपुरा येथील १, लीला कॉलनी येथील १, पहाडपुरा येथील २, टिळक चौक येथील १, वाणीपुरा येथील १, शिंदे नगर येथील १, धामणी खडी येथील १, वाघोला येथील १, कामरगाव येथील १, बांबर्डा येथील १, पिंपळगाव येथील १, धनज येथील १, रहाटी येथील १, कार्ली येथील ६, मोहगव्हाण येथील १, पसरणी येथील १, उंबर्डा बाजार येथील १३, पोहा येथील ४, लोहारा येथील १, वढवी येथील १, महागाव येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. तर जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी
एकूण पॉझिटिव्ह – ११८९२
ऍक्टिव्ह – १३५६
डिस्चार्ज – १०३६८
मृत्यू – १६७

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.