ETV Bharat / state

नोटांचा चुरा कचऱ्यात सापडल्याने मंगरुळपिरमध्ये एकच खळबळ - वाशिम पोलीस बातमी

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे अकोला चौकात पेट्रोलपंपाच्या बाजुला नोटांचा चुरा कचऱ्यात सापडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.

Theft of notes were found garbage In, Mangrulpir Washim district
नोटांचा चुरा कचऱ्यात सापडल्याने मंगरुळपिरमध्ये एकच खळबळ
author img

By

Published : Feb 13, 2021, 6:30 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे अकोला चौकात पेट्रोलपंपाच्या बाजुला नोटांचा चुरा कचऱ्यात सापडला. यामुळे मंगरुळपिर शहरात एकच खळबळ सुरू आहे.

नेमक्या या नोटा कोणी फेकल्या, कोणाच्या आहेत हे अध्याप कळू शकलेले नाही. या घटनेची माहीती प्रशासनाला देण्यात आली आहे. यामध्ये दहा,वीस,पाच रुपयांच्या नोटा दिसून येत आहेत. मात्र, नोटांचा चुरा करून कचऱ्यात का फेकण्यात आला? या नोटा आहेत तरी कोणाच्या याचा शोध प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.