ETV Bharat / state

वाशिम : भटक्या कुत्र्याच्या संसर्गजन्य रोगांची नागरिकांना होतेय लागण

भटक्या कुत्र्यांना खरुज हा आजार होत असल्याने त्यांच्या अंगावरील केस गळून जात आहेत. त्यांची त्वचा लालसर, काळसर व कोरडी पडत आहे. गावातील शेकडो भटके कुत्रे जागोजागी दिसून येत आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होत आहे.

भटक्या कुत्र्याच्या संसर्गजन्य रोगांची नागरिकांना होतेय लागण
author img

By

Published : May 4, 2019, 3:16 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील वारा जहांगीर येथे गेल्या काही महिन्यापासून श्वानांना (कुत्र्यांना)खरुज (Fungale Diseases ) या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे श्वानाच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन या आजाराची लागण झालेल्या श्वानांवर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

वाशिम : भटक्या कुत्र्याच्या संसर्गजन्य रोगांची नागरिकांना होतेय लागण

भटक्या कुत्र्यांना खरुज हा आजार होत असल्याने त्यांच्या अंगावरील केस गळून जात आहेत. त्यांची त्वचा लालसर, काळसर व कोरडी पडत आहे. गावातील शेकडो भटके कुत्रे जागोजागी दिसून येत आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होत आहे. आतापर्यंत अनेक जणांना याची बाधा झाली असून काही वयोवृद्धांना त्वचारोगामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

रुग्णांना उपचाराकरिता वारा जहांगीर येथून वाशिमला जावे लागत आहे. गावातील नागरिकांच्या या समस्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गावातील उपकेंद्र सुरू करण्याची मागणी सरपंच राजू पायघन यांनी केली आहे.

Intro:अँकर : वाशिम जिल्ह्यातील वारा जहांगीर येथे गेल्या काही महिन्यापासून श्वाणाना (कुत्र्यांना खरुज Fungale Diseases ) या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे श्वानाच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढ होत आहे....त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या श्वाणावर वेळीच उपचार करुन उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे....
Body:व्हिओ :- वाशिम जिल्ह्यातील वारा जहागीर या गावात मागील अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यावर खरुज रोगाने थैमान घातले आहे. या रोगामुळे अंगावरील केस गळून जात असून त्वचा लालसर,काळसर व कोरडी पडत आहे. गावातील शेकडो भटके कुत्रे जागोजागी दिसून येत आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागन होत आहे. आतापर्यंत अनेक जणांना याची बाधा झाली असून काही वयोवृद्धना त्वचारोगामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचं नागरिक सांगतात....

बाईट:- चंद्रभान हिवराळे, रुग्ण

बाईट:- दिगाबर चित्रांग ,ग्रामस्थ Conclusion:व्हिओ : वारा जाहिगिर इथून उपचारा करिता वाशिम ला जावं लागतं आहे.गोरगरिबांना परिस्थितीनुसार कठीण होत असल्यामुळे गावातील नागरिकांच्या या समस्याकडे प्रशासनाने लक्ष्य देऊन गावातील असलेलं उपकेंद्र सुरू करून उपचाराची सुविधा करावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे..

बाईट:- राजू पायघन, सरपंच

व्हिओ :- वारा जहागीर या गावात मागील दोन महिन्यांपासून कुत्र्यांना खरुज या रोगाची लागण झाली आहे. या भयानक रोगांमुळे अनेक भटके कुत्रे मृत्यूमुखी पडले आहेत. खाजेमुळे हैराण झालेले व त्वचेवर ठिकठिकाणी जखमी झालेले कुत्रे घरामध्ये घुसण्याचा, पाण्यात, डोहात बुडून बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कुत्र्यांच्या खरुज रोगाची बाधा नागरिकांना होत असल्याने अंगाला खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन या बाधित श्वानाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.