ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याच्या हत्येमुळे खळबळ - Sensation over the murder of an elderly couple

जिल्ह्यातील डव्हा येथील गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर हे चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते. त्यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वाशिम जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या
वाशिम जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याची हत्या
author img

By

Published : Sep 20, 2021, 8:04 AM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील डव्हा येथील गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर हे चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते. त्यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कुणी केली आणि कशासाठी केली याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.

वाशिम जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याच्या हत्येमुळे खळबळ

डव्हा येथे मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले

जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे. डव्हा येथे मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले आहेत..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.