वाशिम -जिल्ह्यात विविध प्रकारे वीजचोरी करून महावितरणला कोट्यवधींचा चुना लावल्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. या वीज चोरट्यांविरोधात महावितरण विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात आठवडाभरातच दहा लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून, संबंधितांना लाखो रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
वाशिम; महावितरण विभागाची धडक कारवाई; वीज चोरी करणाऱ्या १६९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत - वाशिम वीज चोरी लेटेस्ट न्यूज
वीजचोरीला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाभरातील ५९३ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २१० ठिकाणी वीजचोरीचा प्रकार होत असल्याचे आढळून आले.
![वाशिम; महावितरण विभागाची धडक कारवाई; वीज चोरी करणाऱ्या १६९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत वाशिम महावितरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10952591-1020-10952591-1615381387643.jpg?imwidth=3840)
वाशिम महावितरण
वाशिम -जिल्ह्यात विविध प्रकारे वीजचोरी करून महावितरणला कोट्यवधींचा चुना लावल्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. या वीज चोरट्यांविरोधात महावितरण विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात आठवडाभरातच दहा लाखांची वीजचोरी पकडण्यात आली असून, संबंधितांना लाखो रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे.
महावितरण विभागाची धडक कारवाई
महावितरण विभागाची धडक कारवाई
Last Updated : Mar 10, 2021, 7:11 PM IST