ETV Bharat / state

प्रगतशील शेतकऱ्यावर डाळिंब बाग नष्ट करण्याची वेळ - pomegranate trees

आपल्या २ एकर शेतात लावलेल्या डाळिंबाच्या बागेतील उत्पन्नाचा खर्च निघत नसल्याने तसेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने बागेतील संपूर्ण झाडेच जेसीबीने उपटून टाकली.

डाळिंब बाग
author img

By

Published : Nov 22, 2019, 7:51 AM IST

वाशिम - येथील शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी त्यांच्या २ एकर शेतात लावलेल्या डाळिंबाच्या बागेतील संपूर्ण झाडे जेसीबी मशिनने उपटून फेकून दिली. अतिवृष्टीमुळे डाळिंबाच्या बागेचे झालेले नुकसान पाहता त्यांनी संपूर्ण बागेतील झाडे उपटून टाकण्याचा निर्णय घेतला.

जेसीबीने नष्ट केलेली डाळिंब बाग

शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वी करणारे तसेच राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी आपल्या २ एकर शेतात डाळिंब बाग तयार करून नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विदर्भात डाळिंब बागेसाठी पोषक वातावरण नसून, उत्पादन खर्चही निघत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले बागेचे नुकसान पाहता त्यांनी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबी मशीनने उपटून टाकली.

हेही वाचा - पोलीस ठाण्यातील मुद्देमाल मूळ मालकास परत

त्यांनी २०१४ मध्ये आपल्या २ एकराच्या शेतीमध्ये डाळिंबाची बाग उभारली होती. यासाठी त्यांना ३ वर्षात एकूण ७ लाख ५० हजार रुपये इतका खर्च आला. या तुलनेत उत्पादन न झाल्याने तसेच बागेसाठी लावण्यात आलेला खर्चही निघाल्याने ते निराश झाले. त्यातच, अवकाळी पावसामुळे झाडे सुकल्याने अखेर त्यांनी जेसीबीद्वारे संपूर्ण बागच उपटून टाकली.

हेही वाचा - मंगरूळपीरमध्ये संजय गांधीसह श्रावण बाळ निराधार योजना बंद, वृद्धांचे आंदोलन

Intro:शेतक-याने जेसीबीने नष्ट केली डाळिंब बाग

वाशिम : शेतीत नवनवीन प्रयोग यशस्वी करणारे तथा राज्य शासनाचा कृषी पुरस्कार प्रात शेतकरी नंदकिशोर उल्हामाले यांनी आपल्या दोन एकर शेतात डाळिंब बाग तयार करून नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला .

विदर्भात डाळिंब बागेसाठी पोषक वातवाण नसून , उत्पादन खर्चही निघत नसल्याचे पाहून तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावमामुळे झालेले बागेचे नुकसान पाहता त्यांनी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबी मशीने उपटून फेकून दिली .

त्यांनी २०१४ मध्ये आपल्या दोन एकराच्या शेतीमध्ये डाळिंबाची बाग उभारली . यासाठी त्यांनी एकूण ७ लाख ५० हजार रुपये तीन वर्षात खर्च आला.या तुलनेत उत्पादनन झाल्याने बागेसाठी लावण्यात आलेला खर्चही निघाल्याने व अवकाळी पावसामुळे झाडे सुकल्याने अखेर त्यांनी जेसीबीद्वारे बाग उपटून टाकली . Body:शेतक-याने जेसीबीने नष्ट केली डाळिंब बाग Conclusion:शेतक-याने जेसीबीने नष्ट केली डाळिंब बाग
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.