ETV Bharat / state

पॉलिहाऊस पेटवले; अज्ञातांचा शोध सुरू - washim farmers news

शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.

polyhouse burnt by unknown
शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे.
author img

By

Published : Jan 29, 2020, 9:00 AM IST

वाशिम - गौळखेडा येथील गजानन वानखेडे यांच्या शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने आरोपींची ओळख पटवण्यास अडचणी येत आहेत. मात्र, यामुळे शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. अज्ञात व्यक्तीच्या या भ्याड कृत्यामुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

संबंधित शेतकऱ्यावर महाराष्ट्र बँकेच्या शिरपूर शाखेचे आठ लाख रुपयांचे कर्ज आहे. आता या नुकसानामुळे कर्जाचा डोंगर वाढणार असल्याने वानखेडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पोलिसांनी जलदगतीने या प्रकरणाचा छडा लावून शेतकरी कुटुंबास न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Intro:वाशिम :

शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी दिले पेटवून

वाशिम जिल्ह्यातील गौळखेडा येथील गजानन वानखेडे यांच्या शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली त्यामुळं शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झालं आहे....

दरम्यान या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अस्मानी आणि सुलतानी संकटांनी आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर अज्ञात इसमाच्या या भ्याड कृत्यामुळे पूर्ण कुटूंबच आर्थिक संकटात सापडले आहे. सदर शेतकऱ्यावर महाराष्ट्र बँक शाखा शिरपूरचे 8 लाख रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज आता कसे फेडावे या विवंचनेत हे शेतकरी कुटूंब सापडले आहे.

शिरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून याप्रकरनाचा छडा लावावा व शेतकरी कुटुंबास त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.....Body:शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी दिले पेटवून Conclusion:शेतातील पॉलिहाऊस अज्ञातांनी दिले पेटवून
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.