ETV Bharat / state

वाशिम : ४ कंटेनरच्या माध्यमातून स्थलांतर करणाऱ्या २३५ जणांना पोलिसांनी पकडले - Police arrested 235 migrants in washim

कंटेनरच्या माध्यमातून स्थलांतर करणाऱ्यांना, वाशिममध्ये पकडण्यात आले आहे. २५४ जण ४ कंटेनरमधून स्थलांतर करत होते. तेव्हा पोलिसांनी ते चारही कंटेनर पकडले आहेत.

Police arrested 235 migrants at washim
वाशिम : ४ कंटेनरच्या माध्यमातून स्थलांतर करणाऱ्या २३५ जणांना पोलिसांनी पकडलं
author img

By

Published : Apr 2, 2020, 11:42 AM IST

वाशिम - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असले तरीही हजारो नागरिक जिवावर उदार होऊन आपापल्या गावी स्थलांतर करीत आहेत. रेल्वे, बसेससह सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्याने मिळेल त्या वाहनाने अन्यथा पायी लोक गावाकडे निघाले आहेत. कंटेनरच्या माध्यमातून स्थलांतर करणाऱ्यांना, वाशिममध्ये पकडण्यात आले आहे. २५४ जण ४ कंटेनरमधून स्थलांतर करत होते. तेव्हा पोलिसांनी ते चारही कंटेनर पकडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.