ETV Bharat / state

मानोरा येथील पेट्रोल पंपावर धाडसी चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Shiva Punjram Sawbale Theft Case

मालेगाव पोलिसांनी पेट्रोल पंपावरून चोरी गेलेली १ लाख ४५ हजार ७०० रुपयांची रक्कम आरोपी शिवा पुंजराम साबळे याच्याकडून मालेगाव येथून हस्तगत केली. आरोपी हा मानोरा येथून औरंगाबादला चिंतामणी ट्रॅव्हल्सने जात होता.

अटक झालेल्या आरोपीचे छायाचित्र
author img

By

Published : Nov 16, 2019, 11:32 AM IST

वाशिम- मानोरा दिग्रस रोडवर रामदेवबाबा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावरील कर्मचारी जेवण करण्यासाठी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लॉकर तोडून २ लाख ६० हजार रुपये लंपास केले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मनोरा येथील पेट्रोल पंपावर धाडसी चोरी करताना चोर

शिवा पुंजराम सावबळे (रा. मानोरा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर मानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर आपली तपासाची चक्रे फिरवली व चार आरोपींना मुद्देमालासह अटक केले. मालेगाव पोलिसांनी पेट्रोल पंपावरून चोरी गेलेली १ लाख ४५ हजार ७०० रुपयांची रक्कम आरोपी शिवा पुंजराम साबळे याच्याकडून मालेगाव येथून हस्तगत केली. आरोपी हा मानोरा येथून औरंगाबादला चिंतामणी ट्रॅव्हल्सने जात होता.

हेही वाचा- दोन विद्यार्थिनींना मालेगावला न उतरवता नेले थेट वाशिमला

Intro:वाशिम:

स्लग: मानोरा येथील पेट्रोल पंपावर धाडसी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरयात कैद.....

अँकर:- मानोरा दिग्रस रोडवरील रामदेवबाबा पेट्रोल पंपावरील कर्मचारी जेवण करण्यासाठी गेले असता याचाच फायदा घेत चोरट्यांनी लॉकर तोडून 2 लाख 60 हजार रुपये लंपास केल्याची घटना रात्री घडलीय.चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान मानोरा पोलीस घटनास्थळी पोहचून सीसीटीव्ही कॅमेरयाच्या आधारावर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून चार आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे...

या घाटनेमधील पोलीस स्टेशन मानोरा येथुन पेट्रोल पंप वरून चोरी गेलेली 145700 रु ची रक्कम आरोपी शिवा पुंजराम साबळे रा मानोरा याचेकडुन मालेगाव येथून मालेगाव पोलिसांनी हस्तगत केली. सदर आरोपी हा मानोरा येथून औरंगाबाद ला चिंतामणी ट्रॅव्हलस ने जात होता .Body:मानोरा येथील पेट्रोल पंपावर धाडसी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरयात कैद.....Conclusion:मानोरा येथील पेट्रोल पंपावर धाडसी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरयात कैद.....
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.