ETV Bharat / state

वाशिममध्ये गुढीऐवजी भगवा झेंडा लावून गुढीपाडवा साजरा

गुढीपाडव्याच्या दिवशीच संभाजी राजे यांचा खून करून त्यांचे शीर उलटे लटकवले गेले. त्यावरुनच छत्रपतींच्या विरोधकांनी उपडा तांब्या ठेवून गुढ्या उभारण्याची परंपरा सुरू केली, असा एक मतप्रवाह आहे.

भगवा ध्वज
author img

By

Published : Apr 6, 2019, 3:45 PM IST

वाशिम - गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष म्हणून राज्यभरात गुढी उभारून साजरा केल्या जातो. मात्र वाशिम जिल्ह्यातील सिरसाळा येथे गुढी न उभारता भगवा झेंडा लावून हा सण साजरा करण्यात आला. या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यामुळे गुढ्या न उभारण्याचा निर्णय गावकऱयांनी घेतला.

लोकांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले

गुढीपाडव्याच्या दिवशीच संभाजी राजे यांचा खून करून त्यांचे शीर उलटे लटकवले गेले. त्यावरुनच छत्रपतींच्या विरोधकांनी उपडा तांब्या ठेवून गुढ्या उभारण्याची परंपरा सुरू केली, असा एक मतप्रवाह आहे. गुढ्या उभारणे म्हणजे संभाजी महाराजांच्या विरोधकांचे समर्थन करणे असे एक प्रवाह मानतो.

त्यामुळे, आम्ही गुढी न उभारता या दिवशी संभाजी राजे यांच्या फोटोचे पूजन करून फगवा झेंडा घरावर लावून सण साजरा करीत असल्याचं ग्रामस्थ सांगतात. या गावाप्रमाणे जिल्ह्यातील अनेक गावांत गुढी न उभारण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे.

Intro:अँकर :- आज गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष म्हणून राज्यभरात गुढी उभारून हा सण साजरा केल्या जातो. मात्र वाशीम जिल्ह्यातील सिरसाळा येथे गुढी न उभारता भगवा झेंडा लावून हा सण साजरा केल्या जातो गुढी न उभारण्याचं कारण म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच संभाजी राजे याचा वध करून त्यांचे शीर याच दिवशी उलटे लटकवले असल्यामुळं, आम्ही आज घरावर गुढी न उभारता या दिवशी संभाजी राजे यांच्या फोटोच पूजन करून फगवा झेंडा घरावर लावून सण साजरा करीत असल्याचं ग्रामस्थ सांगतात. या गावाप्रमाणे जिल्ह्यातील अनेक गावांत गुढी न उभारण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे.
Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.