वाशिम - महाराष्ट्रात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठीकाणी लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी एक आदेश काढला आहे. या आदेशात त्यांनी परभणी जिल्ह्यात येणाऱ्या वाशिम सोबतच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या एसटी बसेसला पुढील आदेशापर्यंत परभणी जिल्ह्यात प्रवेश बंद केला आहे.
वाशिमच्या प्रवाशांना परभणीत प्रवेश नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - कोरोना बातमी
महाराष्ट्रात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठीकाणी लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे.
वाशिमच्या प्रवाशांना परभणीत प्रवेश नाही