ETV Bharat / state

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत एकदिवसीय तक्रार निवारण शिबीर संपन्न - one day complaint resolve camp

शिबिरात सकाळी ९ वाजल्यापासून तक्रारींची नोंदणी सुरु झाली. तसेच सकाळी १० च्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली होती. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिर
author img

By

Published : Aug 2, 2019, 11:14 AM IST

Updated : Aug 2, 2019, 11:20 AM IST

वाशिम - शहरात राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या वतीने विभागीय स्तरावर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बालकांवर होणारे अत्याचार, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन या विषयीच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी हे शिबीर पार पडले.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिर

शिबिरात सकाळी ९ वाजल्यापासून तक्रारींची नोंद करून घेण्यात आल्या. तसेच सकाळी १० च्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली.

या शिबिरासाठी पाच जिल्ह्यातील बालके, त्यांचे पालक तसेच शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य वासंती देशपांडे, विजय जाधव, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Intro:राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिर

वाशिम : बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आदी विषयीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत आज १ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित शिबिरात सकाळी ९ वाजेपासून तक्रारींची नोंदणी सुरु झाली. तसेच सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात झाली होती. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. त्यामुळे पाचही जिल्ह्यातील बालके, त्यांचे पालक तसेच शासकीय विभागांचे अधिकारी या शिबिराला उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य वासंती देशपांडे, विजय जाधव, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.Body:फीड : सोबत आजेConclusion:फीड : सोबत आजे
Last Updated : Aug 2, 2019, 11:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.