ETV Bharat / state

दारू विकण्याचा नवीन फंडा; चक्क दूध डेअरीमध्येच देशी दारूची विक्री! - Washim

दूध डेअरीमध्ये सहसा दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असते. मात्र वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील कबीर दूध डेअरी नावाच्या डेअरीमध्ये चक्क देशी दारूची विक्री सुरू होती.

दारू विकण्याचा नवीन फंडा; चक्क दूध डेअरीमध्येच देशी दारूची विक्री!
author img

By

Published : Jul 22, 2019, 10:04 AM IST

वाशिम - दूध डेअरीमध्ये सहसा दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असते. मात्र, वाशिम जिल्ह्यातील जाऊळका रेल्वे येथील एका दूध डेअरीमध्ये चक्क देशी दारूची विक्री सुरू होती.

दारू विकण्याचा नवीन फंडा; चक्क दूध डेअरीमध्येच देशी दारूची विक्री!

कबीर दूध डेअरी नावाच्या डेअरीवर दुधाच्या नावाखाली अवैधरित्या दारू विकली जात असल्याची माहिती जाऊळका पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच ठाणेदार कपिल मस्के यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह दूध डेअरीवर छापा टाकून देशी दारूच्या काही बाटल्या आणि अवैधरित्या विकली जाणारी दारू जप्त केली.

Intro:दारू विकण्याचा नवीन फंडा...दूध डेअरीमध्ये देशी दारूची विक्री

वाशिम : दूध डेअरीमध्ये दुधाची तथा त्यापासून तयार होणा-या पदार्थाची विक्री होत असते मात्र वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेलवे येथील एका दूध डेअरीमध्ये चक्क देशी दारूची विक्री सुरू होती.दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच जऊळका पोलिसांनी दूध डेरीवर धाड टाकून अवैधरित्या विकल्यास जाणारी दारू जप्त करून डेरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...

कबीर दूध डेरी वर दूध डेरी च्या नावाने अवैधरित्या दारू विकल्या जात असल्याची माहिती जऊळका पोलिसांना मिळाली जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार कपिल मस्के व पोलिस कर्मचाऱ्यांनि या दूध डेरी वर धाड टाकून देशी दारूच्या काही भरलेल्या बाटल्या अवैधरित्या विकल्या जाणारी दारू जप्त केली असून डेरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.Body:फीड सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.