ETV Bharat / state

मंगरूळपीर पोलिसांनी तीन चोरट्यांना केले गजाआड; चोरट्यांकडून चार मोटारसायकली जप्त

author img

By

Published : Jul 31, 2019, 12:20 PM IST

सचिन बारड (रा. एडशी, ता . मंगरुळपीर) यांनी ११ जुलै रोजी मंगरुळपीर पोलिसात शेलूबाजार येथील शुभम शेळके यांच्या घरासमोरून दुचाकी वाहन चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती. त्याची दखल घेत मंगरूळपीर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व चोरट्यांना शोधून काढले.

हेच ते जेरबंद झालेले चोरटे

वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातून विविध ठिकाणाहुन दुचाकीची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना मंगळुरूपीर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या ४ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. विक्की खाडे, सुमेध खाडे, गोलू ऊर्फ महादेव खाडे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मंगरुळपीर पोलिसांनी तीन चोरांना पकडले

सचिन बारड (रा. एडशी, ता . मंगरुळपीर) यांनी ११ जुलै रोजी मंगरुळपीर पोलिसात शेलूबाजार येथील शुभम शेळके यांच्या घरासमोरून दुचाकी वाहन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत मंगरूळपीर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी विक्की खाडे ( रा. बार्शीटाकळी ), सुमेध खाडे ( रा. खोपडी, ता . बार्शीटाकळी ) व गोलू ऊर्फ महादेव खाडे ( रा. बार्शीटाकळी ) या तीन आरोपींना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली.

संबंधितांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आरोपींनी चोरलेल्या चार मोटारसायकली पोलिसांच्या स्वाधीन केल्या. यामध्ये २ मोटार सायकली वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील, तर २ मोटार सायकली मंगरुळपीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत.

Intro:मंगरूळपीर पोलिसांनी चार दुचाकी वाहनांसह तीन चोरट्यांना अटक

वाशिम : मंगरुळपीर स्थानिक पोलिसांनी चोख तपासाअंती विविध ठिकाणांहून चोरीला गेलेल्या चार दुचाकी चाहनांसह तीन चोरट्यांना अटक करण्यात यश मिळविले .

सचिन बारड रा . एडशी , ता . मंगरुळपीर यांनी ११ जुलै रोजी मंगरुळपीर पोलिसांत शेलूबाजार येथील शुभम शेळके यांच्या घरासमोरून दुचाकी वाहन चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती . त्याची दखल घेत मंगरूळपीर पोलिसांनी तपासाची चक्र गतीने फिरवत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला .

मंगरूळपीर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विक्की खाडे ( रा . ( बार्शीटाकळी ) , सुमेध खाडे ( रा . खोपडी , ता . बार्शीटाकळी ) व गोलू ऊर्फ महादेव खाडे ( रा . बार्शीटाकळी ) या तीन आरोपींना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली . संबंधितांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी चोरलेल्या चार मोटारसायकली पोलिसांच्या स्वाधीन केल्या . यामध्ये २ मोटार सायकली वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील , तर २ मोटार सायकली मंगरुळपीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत .Body:फीड सोबत आहेConclusion:फीड सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.