वाशिम - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून मालेगाव नगरपंचायतीने 17 वार्डात 12 पथकांद्वारे वयोवृद्ध लोकांच्या प्रत्येक आजारासंदर्भातील माहिती गोळा करणे सुरू केले आहे.
या पथकात आशा सेविका व मालेगाव नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाद्वारे शहरातील वयोवृद्ध लोकांचे नाव, शुगर, दमा, अस्थमा, कर्करोग , खोकला, सर्दी आणि ताप इत्यादी आजारासंदर्भात घराघरात जाऊन माहिती गोळा करण्यात येत आहे.
यासंदर्भात मालेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी इम्रान खान यांनी..
मालेगाव पंचायतीकडून शहरवासियांच्या आजाराची माहिती गोळा करणे सुरू - washim news
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून मालेगाव नगरपंचायतीने 17 वार्डात 12 पथकांद्वारे वयोवृद्ध लोकांच्या प्रत्येक आजारासंदर्भातील माहिती गोळा करणे सुरू केले आहे.