ETV Bharat / state

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणचा 'शॉक'; वीज न वापरूनही पाठवले बिल

मालेगाव तालुक्यातील पांगरीनवघरे येथील कैलास शिंदे यांच्या शेतात वीज जोडणी नसतानाही या शेतकऱ्याला बिल देऊन वीजवितरण कंपनीने अजब कारभार केला आहे.

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणचा 'शॉक'
author img

By

Published : May 11, 2019, 5:06 PM IST

Updated : May 11, 2019, 5:25 PM IST

वाशिम - कृषीपंप जोडणी मिळावी यासाठी 2012 मध्ये महावितारणकडे रितसर कोटेशन भरूनसुद्धा अद्यापपर्यंत वीज जोडणी मिळाली नाही. मात्र, वीज जोडणी नसतानाही शेतकऱ्याला तब्बल 8 हजार 460 रुपये बिल आल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात समोर आला आहे. महावितरणच्या या प्रकरणामुळे दुष्काळात होरपळणाऱया शेतकऱयांना शॅाकच बसला आहे.

दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणचा 'शॉक'

मालेगाव तालुक्यातील पांगरीनवघरे येथील कैलास शिंदे यांच्या शेतात वीज जोडणी नसतानाही या शेतकऱ्याला बिल देऊन वीजवितरण कंपनीने अजब कारभार केला आहे. त्यामुळं आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितारणने शॉकच दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडे लेखी तक्रार केली असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Intro:अँकर:- कृषी पंप जोडणी मिळावी यासाठी 2012 मध्ये महावितारणकडे रीतसर कोटेशन भरून सुद्धा अद्याप पर्यंत वीज जोडणी मिळाली नाही. मात्र विजजोडणी नसतांनाही शेतकऱ्यांना 8460 रुपये विजय देयक दिल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात समोर आलाय. Body:मालेगाव तालुक्यातील पांगरीनवघरे येथील कैलास शिंदे यांच्या शेतात विद्युत जोडणी नसतानाही या शेतकऱ्यांस बिल देऊन वीजवितरण कंपनीने अजब कारभार केला आहे. त्यामुळं आधीच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना महावितारण ने शॉक च दिला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनी कडे लेखी तक्रार केली असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.....Conclusion:Feed : सोबत आहे
Last Updated : May 11, 2019, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.