ETV Bharat / state

वाशिम निकाल : रिसोड मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक विजयी - washim

विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोमवारी मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात ६० टक्के मतदान झाले आहे. आता उमेदवारांसह कार्यकर्ता व मतदारांचा नजरा आज लागणाऱ्या निकालावर खिळल्या आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम या दोन मतदारसंघात भाजपने विजय मिळविला होता. तर रिसोड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यात काँग्रेसला यश आले होते. यंदा बंडखोरी, वंचित फॅक्टर हे निकालावर किती परिणाम टाकतील व त्यामुळे जिल्ह्यात कोणता पक्ष किती जागा मिळवेल हे आज कळणार आहे.

वाशिममध्ये कोण मारणार बाजी, पहा लाईव्ह अप्डेट
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:16 AM IST

Updated : Oct 24, 2019, 9:45 PM IST

वाशिम - विधानसभा निवडणूक २०१९ साठी सोमवारी मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात ६० टक्के मतदान झाले आहे. आता उमेदवारांसह कार्यकर्ता व मतदारांचा नजरा आज लागणाऱ्या निकालावर खिळल्या आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात कारंजा आणि वाशिम या दोन मतदारसंघात भाजपने विजय मिळविला होता. तर रिसोड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यात काँग्रेसला यश आले होते. यंदा बंडखोरी, वंचित फॅक्टर हे निकालावर किती परिणाम टाकतील व त्यामुळे जिल्ह्यात कोणता पक्ष किती जागा मिळवेल हे आज कळणार आहे.

LIVE UPDATES:

  • २१.२०- रिसोड मतदारसंघातून काँग्रेसचे अमित झनक विजयी.
  • १९.२८- ब्रेकिंग...रिसोड मतदारसंघात ९ ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड. रिसोड मतदारसंघात अमित झनक यांना २२०० मतांची आघाडी. मात्र, ९ मशिनी मधील तांत्रिक बिघाडांमुळे या मतदारसंघातील ६०९२ मत मोजणी बाकी.
  • १७.४७-रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक हे ३५०० मतांनी पुढे आहे. त्यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे.
  • १६.२३- रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे अमित झनक हे १८ व्या फेरीत ७७७ मतांनी आघाडीवर
  • १५.४६- रिसोड मतदारसंघात १७ व्या फेरीत काँग्रेसचे अमित झनक १०७२ मतांनी पुढे.
  • १४.५७- रिसोड विधानसभा मतदारसंघात १४ व्या फेरीअखेर अमित झनक २२०० मतांनी आघाडीवर.
  • १४.५६- रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक हे १४ व्या फेरीत २७३४ मतांनी पुढे आहे.
  • १३.४८- विसाव्या फेरी अंती कारंजा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पाटणी हे २१९७८ मतांनी विजयी झाले आहे.
  • १३.३७- वाशिम राखीव मतदारसंघातून भाजपचे लखन मलिक सतत तिसऱ्यांदा विजयी.
  • १३.३५- रिसोड मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख २५११ मतांनी पुढे.
  • १३.२१- रिसोड मतदारसंघात ८ व्या व ९ व्या फेरीत अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख ४५०६ मतांनी पुढे.
  • १२.४१- रिसोड मतदारसंघात ७ व्या फेरीत अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे १७६२० मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ वंचितचे दिलीपराव जाधव १३०८९ मतांनी तर काँग्रेसचे अमित झनक हे १२८१९ मतांनी आघाडीवर आहे. अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे ४५३१ मताने पुढे आहे.
  • १२.३७- कारंजा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांची विजयाकडे वाटचाल. राजेंद्र पाटणी हे कारंजा मतदारसंघातून २०६०३ मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.२९- रिसोड मतदारसंघात ६ व्या फेरीत अपक्ष उमंदवार अनंतराव देशमुख १४११७ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ वंचितचे उमेदवार दिलीपराव जाधव ११८७२ मतांनी तर काँग्रेसचे अमित झनक हे ९८४० मतांनी मागे आहे. अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे २२४५ मतांनी आघाडीवर आहे.
  • १२.०५- कारंजा मतदारसंघात १७ व्या फेरीत भाजपचे राजेंद्र पाटणी १७४२२ मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.५५- कारंजा मतदारसंघात १६ व्या फेरीत भाजपचे राजेंद्र पाटणी १६१८६ मतांनी आघाडी.
  • ११.४४- कारंजा मतदारसंघात १५ व्या फेरीत भाजपचे राजेंद्र पाटणी १४५५६ मतांनी आघाडीवर.
  • ११.३४- रिसोड मतदारसंघात ५ व्या फेरीत अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख ४७३ मतांनी पुढे.
  • ११.३४- कारंजा मतदारसंघात १४ व्या फेरीत भाजपचे राजेंद्र पाटणी १२८०० मतांनी पुढे.
  • ११.०७- कारंजा विधानसभा मतदारसंघात १३ व्या फेरीत भाजपचे राजेंद्र पाटणी १०८७३ मतांनी आघाडीवर.
  • ११.२१- वाशिम मतदारसंघात सातव्या फेरीत भाजपचे लखन मलिक ५६१० मतांनी आघाडीवर.
  • ११.२१- रिसोड मतदारसंघात चवथ्या फेरीत अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख ८४८ मतांनी आघाडीवर.
  • ११.०७- रिसोड मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख चौथ्य फेरीत ८४८ मतांनी आघाडीवर.
  • ११.०७- वाशिम मतदारसंघात ६ व्या फेरीत भाजपचे लखन मलिक ४५८३ मतांनी आघाडीवर आहे.
  • ११.०३- कारंजा मतदारसंघात १२ व्या फेरीत भाजपचे राजेंद्र पाटणी ८३३१ मतांनी पुढे.
  • १०.५९- रिसोड मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख चौथ्या फेरीत ८४८ मतांनी आघाडीवर.
  • १०.५६- वाशिम मतदारसंघात ६ व्या फेरीत भापजचे लखन मलिक १९२७४ मतांनी आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ वंचितचे डॉ. देवतळे १४६९१ मतांनी तर शिवसेनेचे बंडखोर नेते व अपक्ष उमेदवार निलेश पेंढारकर हे १२६६५ मतांनी मागे आहे. भाजपचे लखन मलिक हे ४५८३ मतांनी आघाडीवर आहे.
  • १०.५१- वाशिम मतदारसंघात दहाव्या फेरीत भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी ४८५० मतांनी आघाडीवर.
  • १०.४०- रिसोड मतदारसंघात अपक्ष उमेदवार व काँग्रेसचे बंडखोर नेते अनंतराव देशमुख १०८१ मतांनी आघाडीवर.
  • १०.३१- वाशिम मतदारसंघात भाजपचे लखन मलिक १५५२५ मतांनी आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ वंचितचे डॉ. देवळे १३०३२ मतांनी तर अपक्ष उमेदवार पेंढारकर १०५७२ मतांनी मागे आहे.
  • ९.३१- कारंजा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र पाटणी तिसऱ्या फेरीत ३ हजार मतांनी पुढे.
  • ९.४७- वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे लखन मलिक २७७४ मतांनी पुढे.
  • ९.४७- वाशिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार निलेश पंढारकर १९७२ मतानी पिछाडीवर.
  • ९.४७- वाशिम विधानसभा मतदारसंघात वंचित उमेदवार डॉ. सिद्धार्थ देवळे २९०४ मतांनी आघाडीवर.
  • ९.१७- वाशिम विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडीवर.
  • ९.१३- वाशिम मतदारसंघात पोस्टल मतदानात वंचित १३० मतांनी आघाडीवर.
  • ८.५१- दुसऱ्या फेरीत कारंजा मतदारसंघातील भाजप उमेदवार रांजेंद्र पाटणी २५०० मतांनी पुढे
  • ८.३१- कारंजा मतदारसंघात पोस्टल मतदानात भाजप ५२३ मतांनी पुढे.
  • ८.१० - पोस्टल मतमोजणीला सुरुवात

Intro:Body:

News

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.