ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात वारकरी आणि लोककलावंतांचे साहित्य संमेलन उत्साहात - Meetings of Literature

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वारकरी संप्रदाय आणि लोककलावंतांचे साहित्य संमेलन भरविण्यात आले.

वारकरी साहित्य संमेलन
author img

By

Published : Jul 29, 2019, 9:35 AM IST

वाशिम- दरवर्षी वाशिम जिल्ह्यातील लाखो वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरला पायदळ दिंडी घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. वारकरी संप्रदाय व लोककलावंतांमुळेच आज देशामध्ये विविधतेत एकता दिसून येते. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वारकरी संप्रदाय आणि लोककलावंताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले. यामध्ये वारकरी तसेच लोककलावंतांनी सहभाग नोंदवला.

वारकरी साहित्य संमेलन

ऐतिहासिक नृसिंह स्वामी सरस्वतीच्या पावन नगरीत प्रथमच कामक्षा मंदिर सभागृहात श्री क्षेत्र पंढरपूर वारकरी व लोककलावंतांचे साहित्य संमेलन भरवण्यात आले. यावेळी दारुबंदी, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वारकऱ्यांचा नृसिंह सरस्वती आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

Intro:स्लग:- श्री क्षेत्र पंढरपूर वारकरी व लोककलावंतांचे साहित्य संमेलन उत्साहात.....

अँकर:- दरवर्षी वाशिम जिल्ह्यातील लाखो वारकरी पंढरपूर ला पायदळ दिंडी घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. वारकरी संप्रदाय व लोकलावंतांमुळेच आज देशामध्ये विविधतेत एकता दिसून येते. त्यामुळं वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वारकरी संप्रदाय, आणि लोककलावंताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले,यामध्ये वारकरी तसेच लोककलावंतांनी सहभाग नोंदवला.

ऐतिहासिक नृसिंह स्वामी सरस्वतीच्या पावन नगरीत प्रथमच कामक्षा मंदिर सभागृहात श्री क्षेत्र पंढरपूर वारकरी व लोककलावंतांचे साहित्य संमेलन, दारुबंदी, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी वारकरयांचा नूरसिंह सरस्वती,विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आलाय....Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.