ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतींने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली हत्या

author img

By

Published : Sep 30, 2019, 2:51 AM IST

चारित्राच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चोरद गावात रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

वाशिम जिल्ह्यात चारित्र्याच्या संशयावरून पतींने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची केली हत्या

वाशिम - चारित्राच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चोरद गावात रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शोभा झाटे (वय 40 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मंगरुळपीर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच आरोपी पती विठ्ठल झाटेला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

अमर उर्फ सोनू विठ्ठल झाटे १९ रा. चोरद यांनी या घटनेची तक्रार दिली आहे. अमरचे वडील विठ्ठल किसन झाटे (वय ४५ रा. चोरद) याने पत्नी शोभा विठ्ठल झाटेची चारित्र्याच्या संशयावरून डोक्यावर व मानेवर लोखंडी कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. तसेच फिर्यादीच्या दोन्ही खांद्यावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विठ्ठल किसन झाटेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीएसआय मंजुषा मोरे व चमूने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत.

Intro:संशयावरून चोरद येथे पतींन केला पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून....

अँकर:- चारित्राच्या संशयावरून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगरुळपीर तालुक्यातील चोरद गावात रात्री एक च्या सुमारास घडली.मृतक शोभा झाटे वय 40 वर्ष असून,याची माहिती मंगरुळपीर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत आरोपी पती विठ्ठल झाटे यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू केलीय

अमर उर्फ सोनू विठ्ठल झाटे १९ रा . चोरद यांनी तक्रार दिली की , फिर्यादीचे वडील विठ्ठल किसन झाटे ४५ रा . चोरद याने पत्नी शोभा विठ्ठल झाटे ४० हिची चारित्र्याच्या संशयावरून डोक्यावर व मानेवर लोखंडी कुन्हाडीने वार करून हत्या केली . तसेच फिर्यादीच्या दोन्ही खांद्यावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केले . या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विठ्ठल किसन झाटे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला . पीएसआय मंजुषा मोरे व चमूने घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली तसेच आरोपीस अटक केली . या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मंजुषा मोरे करीत आहेत .Body:संशयावरून चोरद येथे पतींन केला पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून....
Conclusion:संशयावरून चोरद येथे पतींन केला पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.