ETV Bharat / state

#लॉकडाऊन इफेक्ट : पुरूष करतायेत महिलांना मदत - husband help to wife during lockdown

सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीमुळे घराबाहेरील प्रत्येकाचे कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे आटोपल्याने एरव्ही शेतकऱ्यांसह मजूरवर्ग ही निवांत झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या पापड, कुरड्या, लोणची यासह कडधान्याच्या विविध डाळी बनविणे या कामांनी वेग घेतला आहे. अशा वेळी घरात बसून बसून कंटाळलेला पुरुष वर्ग विरंगुळा म्हणून महिलांना या कामात मदत करत आहे.

लॉकडाऊनमध्ये पुरूष करतायेत महिलांना मदत
लॉकडाऊनमध्ये पुरूष करतायेत महिलांना मदत
author img

By

Published : Apr 23, 2020, 5:47 PM IST

Updated : Apr 23, 2020, 7:32 PM IST

वाशिम - कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू आहे. घरा बाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे महिलाच्या उन्हाळी कामानीं वेग घेतला आहे. बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने विरंगुळा म्हणून का होईना, केव्हा नव्हे तो पुरुषवर्गही महिलांना या कामात हिरीरीने हातभार लावत आहे.

#लॉकडाऊन इफेक्ट : पुरूष करतायेत महिलांना मदत

सर्वत्र सुरू असलेल्या संचारबंदीमुळे घराबाहेरील प्रत्येकाचे कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामीण भागात शेतीची कामे आटोपल्याने एरव्ही शेतकऱ्यांसह मजूरवर्ग ही निवांत झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या पापड, कुरड्या, लोणची यासह कडधान्याच्या विविध डाळी बनविणे या कामांनी वेग घेतला आहे. अशा वेळी घरात बसून बसून कंटाळलेला पुरुष वर्ग विरंगुळा म्हणून महिलांना या कामात मदत करत आहे.

हेही वाचा - संचारबंदीत अडकला तरुण; सैन्यात जाण्याच्या जिद्दीने गावात 'अशी' करतो 'कठोर परिश्रम'

तर दुसरीकडे एकमेकांच्या मदतीने ही कामे पार पडत असल्याने स्त्री-वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.