वाशिम - मध्य प्रदेशातून २ जूनला वाशिम येथे परतलेल्या एका युवतीच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या कोरोबाधित युवतीच्या कुटुंबातील पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. वाशिम शहराच्या एका भागातील ही युवती मध्य प्रदेशात शिक्षणासाठी गेली होती.
मध्य प्रदेशातून परतलेली 24 वर्षीय युवती कोरोना पॉझिटिव्ह - washim covid 19 cases
मध्य प्रदेशातून २ जूनला वाशिम येथे परतलेल्या एका युवतीच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या कोरोबाधित युवतीच्या कुटुंबातील पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
मध्य प्रदेशातून परतलेली 24 वर्षीय युवती कोरोना पॉझिटिव्ह