ETV Bharat / state

वाशिममध्ये मानाच्या शिवशंकर गणपतीची पूजा करून गणेश विसर्जनाला सुरुवात

वाशिम येथील मानाच्या शिवशंकर गणेश मंडळाच्या गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी पूजा करून शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

author img

By

Published : Sep 12, 2019, 3:52 PM IST

मिरवणूकीत सहभागी भक्त

वाशिम - येथील मानाच्या शिवशंकर गणेश मंडळाच्या गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी पूजा करून शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. शिवाजी चौकातून सुरू झालेली मिरवणूक बालू चौक, मन्नासिंग चौक, बाहेती गल्ली, काटीवेशमार्गे देव तलावात विसर्जन होणार आहे.

वाशिममध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात

यंदा 36 मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला असून, मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक हजार ५५९ पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Intro:स्लग:- वाशिम मध्ये मानाचा शिवशंकर गणपतीची पूजा करून गणेश विसर्जनाला सुरुवात....

अँकर:- मानाचा असलेला शिवशंकर गणेश मंडळाच्या गणपतीची जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी पूजा आरती करून स्थानिक शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.शिवाजी चौकातून सुरू झालेली मिरवणूक बालू चौक,मन्नासिंग चौक, बाहेती गल्ली,काटीवेश मार्गे देव तलावात विसर्जन होणार आहे.

यंदा 36 मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला असून,मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी एक हजार 559 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत......Body:वाशिम मध्ये मानाचा शिवशंकर गणपतीची पूजा करून गणेश विसर्जनाला सुरुवात....
Conclusion:वाशिम मध्ये मानाचा शिवशंकर गणपतीची पूजा करून गणेश विसर्जनाला सुरुवात....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.