ETV Bharat / state

व्हॉटमिक्स डांबर प्लँटला आग; एक जखमी, आग विझविण्यात यश - ज्ञानेश्वर उत्तम काळदाते

जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील लोणार राज्य मार्गाला लागून असलेले एस. जी. जाधव कंपनीच्या व्हॉटमिक्स डांबर प्लँटला आग लागली आहे. या आगीत ज्ञानेश्वर उत्तम काळदाते हा 35 वर्षीय युवक भाजला असून सुमारे दोन तासानंतर न.प. रिसोडच्या अग्नीशमन दलाला आग विझविण्यात यश आले आहे.

व्हाॉटमिक्स डांबर प्लँटला लागलेल्या आगीला विझवितांना अग्नीशमन दलाचे कर्मचारी
author img

By

Published : Jun 19, 2019, 8:02 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील लोणार राज्य मार्गाला लागून असलेले एस. जी. जाधव कंपनीच्या व्हॉटमिक्स डांबर प्लँटला आग लागली आहे. या आगीत ज्ञानेश्वर उत्तम काळदाते हा 35 वर्षीय युवक भाजला असून सुमारे दोन तासानंतर न.प. रिसोडच्या अग्नीशमन दलाला आग विझविण्यात यश आले आहे.

व्हाॉटमिक्स डांबर प्लँटला लागलेल्या आगीला विझवितांना अग्नीशमन दलाचे कर्मचारी

रिसोड-लोणार राज्य मार्गाला लागून अवघ्या दहा फुटावर एस.जी.जाधव कंपनीचा डांबर व्हॉटमिक्स प्लॅटसह स्टोनक्रेशर आहे. आज येथील एस.जी.जाधव कंपनी मधील व्हॉटमिक्स प्लँटला अचानक आग लागल्याने रिसोड ते लोणार मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या कंपनीतील आगीचा धूर सुमारे पंचवीस किलोमीटर पासून दिसत होता. सदर आगीतील व्हॉटमिक्स प्लँटला बंब फुटून दूरपर्यंत आग पोहचेल या भितीने कंपनीच्या अवघ्या वीस पंचवीस फुटावर राहणाऱया काही कुटुंबांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढला होता.

सदर घटनेमध्ये ज्ञानेश्वर उत्तम काळदाते (वय 35) हा युवक भाजला आहे. घटनेची माहिती काही युवकांनी रिसोड अग्नीशमन दलाला देताच दिड ते दोन तासाने आग विझविण्यात यश आले आहे.

Intro:वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागिर येथे मागील विस वर्षापासून एस.जी.जाधव कंपनीचा रिसोड - लोणार राज्य मार्गाला लागुन डांबर प्लांटसह स्टोन क्रेशर आहे.यातील व्हाॅटमिक्स डांबर प्लॅटला आज दुपारी साडेचारच्या दरम्यान भयंकर आग लागली. या आगीत ज्ञानेश्वर उत्तम काळदाते हा 35 वर्षीय युवक भाजला असून सुमारे दोन तासा नंतर न.प. रिसोडच्या अग्नीशमन दलाला आग विझविण्यात यश आले.

Body:रिसोड-लोणार राज्य मार्गाला लागुन अवघ्या दहा फुटावर एस.जी.जाधव कंपनीचा डांबर व्हाॅटमिक्स प्लॅटसह स्टोनक्रेशर आहे.आज येथिल एस.जी.जाधव कंपनी मधील व्हाॅटमिक्स प्लॅटला अचानक आग लागल्याने रिसोड ते लोणार मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.या कंपनीतील आगीचा धुर सुमारे पंचविस कालोमिटर पासुन दिसत होता.सदर आगीतील व्हाॅटमिक्स प्लॅटचा बंब फुटून दुर पर्यंत आग जाऊ शकते आशा प्रकारच्या चर्चेने कंपनी च्या अवघ्या विस -पंचविस फुटावर काही कुटुंब राहतात त्यांनी जिव वाचविन्यासाठी सैरावैरा पळ काढला होता.यावेळी दुरदुरवरून नागरिकांनी मिळेल त्या वाहणाने भर जहागिर कडे धाव घेतली होती.

Conclusion:सदर घटनेमध्ये ज्ञानेश्वर उत्तम काळदाते वय 35 वर्षे हा युवक भाजला आहे.घटनेची माहिती काही युवकांनी रिसोड अग्नीशमन दलाला देताच दिड ते दोन तासाने आग विझविन्याला यश आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.