वाशिम - केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कारंजा तालुक्यातील वाई येथील गोपाल ठाकरे या शेतकरी पुत्राने बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुत्राचे 'शोले' स्टाईल आंदोलन - वाशिममध्ये शेतकरी आंदोलन
केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कारंजा तालुक्यातील वाई येथील गोपाल ठाकरे या शेतकरी पुत्राने बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
Farmers' 'Sholay' style agitation
वाशिम - केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कारंजा तालुक्यातील वाई येथील गोपाल ठाकरे या शेतकरी पुत्राने बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
Last Updated : Jan 30, 2021, 4:42 PM IST