वाशिम - ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त शहरातील बुराकपुरा येथे मक्का मदिनाचा देखावा करण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी मुस्लीम बांधवांनी मोठी गर्दी केली आहे.
आज ईद-ए-मिलादुन्नबी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील बुराकपुरा येथे कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा - वाशिममध्ये गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकार्यांना निवेदन
हेही वाचा - पीक नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक - जिल्हाधिकारी