ETV Bharat / state

कुत्र्यांची टोळी अन् रोहीमध्ये जगण्यासाठी संघर्ष; स्थानिकांमुळे रोहीला जीवदान

स्थानिक मुलांमुळे रोही या प्राण्याची कुत्र्यांच्या टोळीपासून सुटका झाली.

कुत्र्यांची टोळी अन् रोहीमध्ये जगण्यासाठी संघर्ष; स्थानिकांमुळे रोहीला जीवदान
author img

By

Published : Jul 10, 2019, 4:27 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील एका शेत शिवारात रोही (हरणासारखा जंगली प्राणी) भटकत असताना कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. मात्र, शेतात काम करणाऱ्या काही मुलांनी रोहीची या कुत्र्यांपासून सुटका केली.

कुत्र्यांची टोळी अन् रोहीमध्ये जगण्यासाठी संघर्ष; स्थानिकांमुळे रोहीला जीवदान

जऊळका रेल्वे येथील शेत शिवारात कुत्र्यांची टोळी रोहीचे लचके तोडत होते. मात्र, रोहीचा संघर्ष सुरू होता. दरम्यान, ही घटना शेतात काम करत असलेल्या अक्षय राऊत या युवकाने पाहिली. त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्याला घेऊन रोहीकडे धाव घेतली. या सर्वांनी मिळून रोहीची त्या कुत्र्यांपासून सुटका केली.

Intro:चार तास श्वान आणि रोही मध्ये संघर्ष....शेतातील काम करणाऱ्यांनी वाचवले रोही चे प्राण

वाशिम : जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील एका शेत शिवारात रोहित भटकत असताना श्वानांची टोळीने त्या रोहिवर हल्ला चढविला मात्र शेतात काम करणाऱ्या काही मुलांनी श्वानांची या टोळी पासून रोही ची सुटका करून रोहीला जीवनदान दिलाय

जऊळका रेल्वे येथील शेत शिवारात श्वानांची टोळी त्या रोही चे लचके तोडत होती मात्र रोहिचं संघर्ष सुरूच होता की या टोळी पासून आपली सुटका व्हावी व आपले प्राण वाचवावे तेवढ्यातच शेतात काम करत असलेल्या अक्षय राऊत नामक युवकाला रोहित चा आवाज आला व त्याने आपल्या सहकाऱ्याला घेऊन रोहित कडे धाव घेतली व रोही ची या टोळी पासून सुटका करून त्या रोहिला जीवनदान दिला...

Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.