वाशिम : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या प्रवासातील पाऊस कमी - अधिक प्रमाणात बरसत आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथील शेतकऱ्याच्या शेतालगतचा समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजसाठा साठी खोदलेले शेततळे पाण्याने तुडुंब भरल्याने या शेततळ्यातील पाणी शेतात गेले. त्यामुळे परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे..
वाशिममध्ये समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजाचा साठा करण्साठी खोदलेल्या शेततळ्यामुळे पिकांचे नुकसान - farmer Compensation
समृद्धी महामार्गावर काम पीएनसी या कंपनीच्या मार्फत कारंजा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे. या कंपनीच्यावतीने गौण खनिजसाठ्यासाठी शासनाच्या इ-क्लास जमिनीवर शेततळे खोदण्यात आले आहे.
शेतात साचलेलं पाणी
वाशिम : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या प्रवासातील पाऊस कमी - अधिक प्रमाणात बरसत आहे. दरम्यान, कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथील शेतकऱ्याच्या शेतालगतचा समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजसाठा साठी खोदलेले शेततळे पाण्याने तुडुंब भरल्याने या शेततळ्यातील पाणी शेतात गेले. त्यामुळे परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे..
Intro:त्या शेततळ्यामुळे शेतकऱ्याचे पिकांचे प्रचंड नुकसान
वाशिम : गत तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या प्रवासातील पाऊस कमी - अधिक प्रमाणात बरसत असून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झालाय . दरम्यान , कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथील शेतकऱ्याच्या शेतालगतचा समृद्धी महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौणखनिजसाठा साठी खोदलेल्या शेततळे पाण्याने तुडुंब भरल्याने या शेततळ्यातील पाणी शेतात गेले .त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे..
समृद्धी महामार्गावर काम पीएनसी या कंपनीच्या मार्फत कारंजा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून सुरू असून या कंपनीच्या वतीने गौण खनिजसाठा साठी शासनाच्या इ क्लास जमिनीवर शेततळे खोदण्यात आले आहे या खोदलेल्या शेततळे पावसाच्या पाण्याने पूर्णपणे भरल्याने ओव्हरफ्लो झाल्याने धोत्रा देशमुख येथील शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसल्याने सहा एकरातील सोयाबीन व तूर पिकाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाई मागणी करून ही ते याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकाऱ्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे....Body:त्या शेततळ्यामुळे शेतकऱ्याचे पिकांचे प्रचंड नुकसानConclusion:त्या शेततळ्यामुळे शेतकऱ्याचे पिकांचे प्रचंड नुकसान