ETV Bharat / state

मंगरुळपीर पोलिसांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केली 4 लाखाची रोकड जप्त - washim news

निवडणुकीच्या तोंडावर मंगरुळपिरात पोलिसांना एका गाडीत 3 लाख 90 हजार रुपायांची रोकड हाती लागली आहे.

मंगरुळपीर पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Sep 28, 2019, 2:17 AM IST

वाशिम - मंगरुळपीर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी फेट्रा फाटा येथील चेक पोस्ट वर ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

cash found in car at fetra check post mangrulpir
जप्त करण्यात आलेली रोकड
मंगरुळपीर तालुक्यातील फेट्रा फाट्यावर शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता चेक पोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एका चारचाकी वाहनाची (वाहन क्रमांक एम एच २७ बी ई १७८८) तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये ३ लाख ९० हजार रुपये रोख आढळली आहे. दरम्यान वाहन चालक शहा यांना यासंदर्भात विचारले असता, ही रक्कम मजुरांच्या मजुरीची असल्याची माहिती वाहन चालक शहा यांनी पोलिसांनी दिली आहे. यानंतर वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून मंगरुळपीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - नेमका का दिला अजित पवारांनी राजीनामा?

Intro:मंगरुळपीर पोलिसांनी केली ३ लाख ९० हजारांची रोख जप्त

वाशिम : मंगरुळपीर पोलिसांनी सायंकाळी फेट्रा फाटा येथील चेक पोस्ट वर ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.निवडणूक काळात सदर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

मंगरुळपिर तालुक्यातील फेट्रा फाट्यावर ता २७ चे सायंकाळी साडे सहा वाजताचे दरम्यान तेथील चेक पोस्टवर पोलीस वाहनांची तपासणी करीत असताना वाहन क्र एम एच २७ बी ई १७८८ या बोलेरो वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ३ लाख ९० हजार रुपये रोख आढळली.वाहन धारकास विचारणा केली असता सदर रक्कम ही मजुरांच्या मजुरीची असल्याची माहिती वाहन धारक शहा यांनी सांगितली.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून.या घटनेचा तपास मंगरुळपिर पोलीस करीत आहे..Body:मंगरुळपीर पोलिसांनी केली ३ लाख ९० हजारांची रोख जप्तConclusion:मंगरुळपीर पोलिसांनी केली ३ लाख ९० हजारांची रोख जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.