वाशिम - आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. पार पडत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील एका नववधुचे आज लग्न आहे. मात्र, आज लोकशाहीचे मतदान असल्याने त्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. रश्मी देशमुख असे या नववधुचे नाव आहे.
आधी लग्न लोकशाहीचे..! बोहल्यावर चढण्याआधी शिरपुरात नववधूने बजाविला मतदानाचा हक्क - shirpur
अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील एका नववधुचे आज लग्न आहे. मात्र, आज लोकशाहीचे मतदान असल्याने त्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
रश्मी देशमुख
वाशिम - आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. पार पडत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील एका नववधुचे आज लग्न आहे. मात्र, आज लोकशाहीचे मतदान असल्याने त्यांनी आधी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. रश्मी देशमुख असे या नववधुचे नाव आहे.
Intro:अँकर:- अकोला लोकसभा मतदारसंघातील शिरपूर येथील रश्मी देशमुख यांच आज लग्न आहे.मात्र आज लोकशाहीच मतदान असल्याने आधी मतदान आणि नंतर लग्न असा निर्णय घेऊन रश्मी देशमुख यांनी स्थानिक कोंडबा तात्या ढवळे विद्यालय शिरपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.देशाला सक्षम करण्यासाठी प्रत्येकांनी आपलं अमूल्य मतदान करावं असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलंय.....Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे