वाशिम - जिल्ह्यातील शेलुबाजार मंगरुळपीर मार्गावरील हिसई गावाजवळ पोलीस व्हॅनच्या अपघातात २० कर्मचारी जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास व्हॅनच्या चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने व्हॅन रस्त्यावरून खाली आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
![Road accident of police van in Washim,](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/wsm-police-van-accident_15042019061604_1504f_00003_1026.jpg)
![Road accident of police van in Washim,](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/wsm-police-van-accident_15042019061604_1504f_00003_174.jpg)