ETV Bharat / state

मंगरुळपीर-कारंजा महामार्गावर मिनी ट्रक-रिक्षामध्ये अपघात; 2 ठार, 3 गंभीर जखमी - accident in karanja highway

हिंगोलीवरून कारंजाला जाणाऱ्या रिक्षाला समोर येणाऱ्या टेम्पोची धडक बसून हा अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मंगरुळपिर-कारंजा महामार्गावर मिनी ट्रक-ऑटोमध्ये अपघात, 2 ठार 3 गंभीर जखमी

author img

By

Published : Feb 14, 2020, 7:04 PM IST

वाशिम - मंगरुळपीर-कारंजा महामार्गावरील मंगळसा फाट्यानजीक टेम्पो आणि ऑटोरिक्षामध्ये शुक्रवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

हिंगोलीवरून कारंजाला जाणाऱ्या रिक्षाला समोर येणाऱ्या टेम्पोची धडक बसून हा अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतक हे हिंगोली जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. तर इतर गंभीर जखमींना अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा - अभिनव शेती... एक एकर कलिंगडाच्या शेतीतून 3 लाखांचे उत्पन्न, 2 लाखांचा निव्वळ नफा

हेही वाचा - वाशिममध्ये हिंगणघाट पीडितेला श्रद्धांजली.. महिलांचा कॅंडल मार्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.