ETV Bharat / state

वर्ध्याचा पारा वाढला; तापमान ४६.४ अंशावर

गेल्या २ दिवसात तापमानात सरासरी २ अंशाची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने तापमान वाढीचा अंदाज वर्तवला होता.

author img

By

Published : May 21, 2019, 7:56 PM IST

वर्ध्यात तापमानात वाढ

वर्धा - जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी तापमानाचा पारा ४६ अंशावरुन ४६.४ अंशावर येवून पोहचला आहे. गेल्या २ दिवसात तापमानात सरासरी २ अंशाची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने तापमान वाढीचा अंदाज वर्तवला होता.

वर्ध्यात तापमानात वाढ

वर्ध्यात मागील काही दिवसात ४४.५ अंश तापमान सरासरी नोंदवण्यात आले होते. सोमवारी हेच तापमान १ अंशाने वाढून ४५.५ अंशावर राहिले. मंगळवारी पुन्हा तापमानात वाढ होवून पारा ४६.४ अंशावर येवून थांबला आहे. मागील काही दिवसात वर्धा सर्वात जास्त तापमान असलेल्या शहराच्या यादीत ५ व्या क्रमांकावर राहिले आहे.

विदर्भातील इतर भागाच्या तुलनेत तापमान जास्त असते. वाढलेल्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिक घराबाहेर पडताना उन्हापासून संरक्षणासाठी रुमाल, दुपट्टे, टोप्या वापरताना दिसत आहेत.

Intro:mh_war_tapman vadh_vis1_7204321

वर्ध्यात तापमानाचा पार 46 पार

वर्ध्यातील तापमानात पुन्हा वाढ नोंदवल्या गेली आहे. तापमानाच्या पाऱ्याने 46 पार करत 46.4 अंश तपमानाची नोंद मंगळवारी नोंदवल्या गेली आहे. दोन दिवसात तापमानाने सरासरी 2 अंशाने वाढ झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाज वर्तविण्यात यवत होता. यात तापमान वाढणार असल्याचे सांगण्यात आले होते. वर्ध्यात मागील काही दिवसात 44.5 अंश तापमान सरासरी नोंदविल्या गेले. सोमवारी हवं तापमान 1 अंशाने वाढून 45.5 अंशावर राहिले. मंगळवारी पुन्हा वाढ गवत 46.4 अंशाची नोंद झाली. मागील दिवसात वर्धा सर्वात जास्त तापमान असलेल्या शहराच्या यादीत 5 व्या क्रमांकवार राहिले आहे.

विदर्भातील तापमान हे तापमान इतर भागाच्या तुलनेत जास्त नोंदवल्या जाते. 44 ते 45 हे तापमान नवीन नाही. पण असले तरी तापमानाने नागरिक हैराण झाले आहे. नाईलाजास्तव घराबाहेर पडून कामाला महत्व देत प्रचंड तापमान असतांना उष्ण हवापासून सरंक्षण म्हणून दुपट्टे रुमाल बांधून आपले काम करतांना नागरिक दिसत आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरवातीला मतदान सुरू होताच तापमान वाढलेले पाहायला मिळाले. आता मत मोजणी अवघ्या काही तासांवर राहिली असतांना हे वाढलेले तापमान पुन्हा उचांक गाठताना दिसत आहेत. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.