ETV Bharat / state

वर्ध्यात 298 ग्रामपंचायतीसाठी 5907, तर सरपंच पदासाठी 1416 नामांकन अर्ज सादर

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा फौजफाटा कामाला लागलेला आहे. यासाठी ५४ क्षेत्रीय अधिकारी ४२३६ मतदान पथकावरील कर्मचारी, तसेच १०५९ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 10, 2019, 6:32 PM IST

संबंधित छायाचित्र

वर्धा - जिल्ह्यात २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. सरपंच पदाची थेट निवडणूक असल्याने २९८ सरपंच पदासाठी अखेरच्या दिवशी १४१६ अर्ज दाखल झाले. सदस्य पदासाठी एकूण ५९०७ नामांकन अर्ज उमेदवारांनी तहसील कार्यालयात दाखल केले. २४ तारखेला १०५९ केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. गाव स्तरावर होणाऱ्या निवडणुकीत गावातील हेवेदावे आणि पारावर चर्चा रंगायला लागल्या असून वातावरण तापत आहे.

संबंधित व्हिडीओ

ग्रामपंचायत निवडणुका प्रत्यक्ष पक्षाच्या चिन्हावर नसल्या तरी पक्षांचा प्रभाव पॅनलवर असतो. गावात रात्रीच्या वेळी मतदारांची जुळवा-जुळव सुरू झाली आहे. एका-एका मताला या निवडणुकीत महत्व असल्याने नाते-संबंध तसेच बाहेरगावी गेलेल्यांची मनधरणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक मजेदार किस्से निवडणुकीच्या काळात पाहायला मिळतात. यात सकाळपासून गावातील नेते मंडळी पांढरे शुभ्र कपडे घालत घरो-घरी जाऊन मताचा जोगवा मागतात. सरपंच थेट निवडणूक लढणार असल्याने सरपंच पदाचा उमेदवारांमध्ये चुरशीची लढत असणार आहे.

Intro:वर्ध्यात 298 ग्रामपंचायतीसाठी 5907तर सरपंच पदासाठी 1416 नामांकन अर्ज सादर

जिल्ह्यात ग्रामपंचाय 298 ग्रामपंच्यायतींची निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी सरपंच पदाची थेट निवडणूक असल्याने 298 सरपंच पदासाठी 1416 अर्ज अखेरच्या दिवशी दाखल झाले. सदस्य पदासाठी एकूण 5907 नामांकन अर्ज उमेदवारानी तहसील कार्यलयात दाखल केले. 24 तारखेला निवडणूक होणार ग्रामीण भागात वातावरण तापले आहे. गावास्तरावर होणाऱ्या निवडणुकीत गावातली हेवेदावे आणि पारावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

वर्धा लोकसभेपूर्वी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली. जरी निवडणूक ग्रामपंचयतीच्या असल्या तरी आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली होती. 298 ग्रामपंच्यात निवडणूकीत प्रत्यक्ष पक्षाच्या चिन्हावर नसली तरी पक्षांचा प्रभाव पॅनलवर असतो. ही निवडणूक 1059 केंद्रावर जिल्ह्यात 24 मार्चला होणार आहे. गाव गावात सध्या लवकर शांत होणारे आता काळ रात्रीत मतदारांची जुळवा जुळव सुरू झाली आहे. एक एक मताला या निवडणुकीत महत्व असल्याने नाते संबंध तसेच बाहेगवी गेलेल्याला मनधरणी सुरू झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक मजेदार किस्से निवडणुकीच्या काळात पाहायला मिळतात. यात सकाळपासून गावातील नेते मंडळी पांढरे शुभ्र कपडे घालत घरो घरी जाऊन मताचा जोगवा मागतात. सरपंच थेट निवडणूक लढणार असल्याने सरपंच पदाचा उमेदवारांन मध्ये लढत चुरशीची असणार आहे.

ग्रामपंच्यायात निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा फौजफाटा कामाला लागलेला आहे. यासाठी 54 क्षेत्रीय अधिकारी 4236 मतदान पथकावरील कर्मचारी, तसेच 1059 पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.