वर्धा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात काम बंद असल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. या संकटकाळी भाडे तत्वावर असणारी दुकाने असो अथवा घरभाडे यासाठी मालकांनी तगादा लावू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी दिला आहे.
घरांसह दुकान भाड्यासाठी तगादा लावल्यास कारवाई - जिल्हाधिकारी - vivek bhimnavar news in wardha
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात काम बंद असल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. या संकटकाळी भाडे तत्वावर असणारी दुकाने असो अथवा घरभाडे यासाठी मालकांनी तगादा लावू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी दिला आहे.
![घरांसह दुकान भाड्यासाठी तगादा लावल्यास कारवाई - जिल्हाधिकारी wardha](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6870135-209-6870135-1587386127433.jpg?imwidth=3840)
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
वर्धा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात काम बंद असल्याने आर्थिक व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. या संकटकाळी भाडे तत्वावर असणारी दुकाने असो अथवा घरभाडे यासाठी मालकांनी तगादा लावू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी विवेक भीमनावर
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा
जिल्हाधिकारी विवेक भीमनावर
जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा