ETV Bharat / state

वर्ध्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; आठवड्यात दोन एटीएम मशीन चोरीला - एटीएम चोरी वर्धा

एटीएममधील सीसीटीव्ही निकामी करून सायरनचे वायर कापून चोरट्यांनी हे एटीएम पळवले आहे. या एटीएममध्ये नेमके किती रक्कम होती, याची एटीएमची देखरेख करणाऱ्या कंपनीकडून अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

two-atm-machines-stolen-a-week-in-wardha
two-atm-machines-stolen-a-week-in-wardha
author img

By

Published : Jan 10, 2020, 11:28 AM IST

वर्धा- येथील सेलूमधील पोलीस ठाण्याजवळील असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरले आहे. याच प्रकारे सेवाग्राम पोलीस ठाण्याअंतर्गत 1 जानेवारीला एटीएम चोरले होते. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आठवड्यात दोन एटीएम मशीन चोरीला

हेही वाचा- घाटकोपरमधील निर्घृण खुनाचे रहस्य उलगडले; पोटच्या मुलानेच केली होती आईची हत्या..

एटीएम मधील सीसीटीव्ही निकामी करून सायरनचे वायर कापून चोरट्यांनी हे एटीएम पळवले आहे. या एटीएममध्ये नेमके किती रक्कम होती, याची एटीएमची देखरेख करणाऱ्या कंपनीकडून अधिकृत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सेलू पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. याची माहिती ठाणेदार सुनील गाढे यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

Intro:
वर्धा
mh_war_atm_theft_vo_pkg_7204321

Vo edit केला आहे कृवया लवकर घ्यावी ही विनंती.

वर्ध्यात दुसऱ्यांदा एटीएम मशीन चोरीला, बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीनवर चोरट्यांचा डल्ला

वर्ध्याच्या सेलू येथील पोलीस स्टेशनजवळून अवघ्या काही अंतरावर असलेले एटीएम चोरट्यानी पळवले. बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम असून मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी ही मशीन घेऊन पलायन केले. याच प्रकारे मशीन चोरीची घटना सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत 1 जानेवारीला उघडकीस आली होती.

एटीएम चोरी करतांना सायरन वाजू नये यासाठी खबरदारी घेत सायरनची वायर कापण्यात आली. यासह सीसीटीव्ही निकामी केल्याची माहिती आहे. या एटीएममाधव नेमके किती रुपये आहव अद्याप कळाले नाही. यात एटीएमची देखरेख करणारी कंपनीकडून अधिकृत माहिती मिळाल्यावर चोरीचा रक्कमेचा आकडा स्पष्ट होईल. सेलू पोलीसांनी प्राथमिक तपास सुरु केला असल्याची माहिती ठाणेदार सुनील गाढे यांनी दिली. घटनास्थळी एसडीपीओ पियुष जगतापन्हे सुद्धा पोहचले आहे.

- जिल्ह्यात एटीएम मशीन पळवणाऱ्याचा धुमाकूळ

- दहा दिवसात एटीएम मशीन पळवल्याची दुसरी घटना

- सेलू येथील विकास चौकातील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळविली

- बँक ऑफ महाराष्ट्रचे होते एटीएम मशीन, रकमेची माहिती बँक अधिकारी आल्यानंतर होणार स्पष्ट

- पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला

- सायरन वायर कापून केली धाडसी चोरी , सीसीटीव्ही निकामी केल्याची प्राथमिक माहिती

- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेवाग्राम येथील एटीएम मशीन पळविल्याची घटना आली होती उघडकीस

- घटनास्थळी पोलीस दाखलBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.