ETV Bharat / state

शॉर्ट सर्कीटने चार लाखांचा ऊस जळून खाक; वर्ध्यातील विखणीची घटना

विखणी (ता. समुद्रपूर) येथील एका शेतकऱ्याच्या चार एकर शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीटने आग लागली. यात चार लाखांचा ऊस जळून खाक झाला.

ऊसाला लागलेली आग
author img

By

Published : Oct 6, 2019, 7:43 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील विखणी (ता. समुद्रपूर) येथील एका शेतकऱ्याच्या चार एकर शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीटने आग लागली. यात चार लाखांचा ऊस जळून खाक झाला. ईश्वरराव आष्टनकर, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.

ऊसावर पाण्याचा मारा करताना

शेतकरी ईश्वरराव आष्टनकार यांनी आपल्या कृष्णापूर शिवारात चार एकर शेत आहे. यात त्यांनी चार एकरात ऊसाची लागवड केली होती. आज अचनाक शेतातून गेलेले विद्युत तारेचा शॉर्ट सर्कीट झाल्याने ऊसाच्या पिकाला आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - अखेरच्या दिवशी महायुती, आघाडीसह अपक्षांनी भरले उमेदवारी अर्ज

घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील अफरोज सय्यद यांनी सिंदी पोलिसांना देताच पोलिसांनी सिंदी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाला पाठविले. दरम्यान लाईनमन समीर पिपंळखुटे यांनी विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानाने पाण्याचा केला. मात्र, उसाचे पिक दाट असल्याने पिकातील आगीने रौद्ररूप धारण करून केले होते. त्यामुळे उसाचे नुकसान झाले.

हेही वाचा - वर्ध्यात अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल; भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

Intro:mh_war_fire_in_shugercane_farm_vis1_7204321

विद्युत प्रवाहच्या शाॅट सर्कीटने एक एकरातील ऊस जळून खाक

- शेतकऱ्याचे ४ लाख रुपयांचे नुकसान

- वर्धा जिल्ह्यातील विखणी येथिल घटना

वर्धा - जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील विखणी येथील शेतकऱ्याच्या शेतावर उभ्या उसाला विघुत प्रवाहच्या शाॅट सर्कीटने आग लागली. यात चार एकरातील ऊस जळून खाक झाला. ईश्वरराव आष्टनकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या आगीत ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे ४ लाख रुपयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर मोठ आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतकरी ईश्वरराव आष्टनकार यांनी आपल्या कृष्णापुर शिवारात चार ऐकर शेत आहे. यात त्यांनी चार एकरात उसाची लागवड केली होती. आज अचनाक शेतातून गेलेले विघुत तारेत शाॅट सर्कीट झाल्याने ऊसाच्या पिकाला आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील अफरोज सय्यद यांनी सिंदी पोलिसांना देताच पोलिसांनी सिंदी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाला पाठविले. मात्र उसाचे पिक दाट असल्याने पिकात आत आगीने रौद्ररूप धारण करून उसाचे नुकसान झाले. दरम्यान अग्निशामकच्या साह्याने पाण्याचा मारा करण्यापूर्वी लाईनमन समिर पिपंळखुटे यांनी विघुत प्रवाह बंद केला. मात्र एवढे करूनही ऊसाचे नुकसान झाले आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.