ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : देवा 'तिला' वाचव, वर्ध्यात विद्यार्थ्यांची प्रार्थना

author img

By

Published : Feb 5, 2020, 3:07 PM IST

जळीतकांडातील पीडितेची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे ही तरुणी लवकरात-लवकर बरी व्हावी, यासाठी वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी देवाकडे प्रार्थना केली आहे.

Wardha
वर्ध्यात विद्यार्थ्यांची प्रार्थना

वर्धा - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या तरुणीवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे यामधील पीडितेला वाचव, अशी देवाकडे प्रार्थना येथील कंप्यूटर प्रशिक्षण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

देवा 'तिला' वाचव, वर्ध्यात विद्यार्थ्यांची प्रार्थना

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही...

सध्या पीडिता अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये आहे. पुढच्या 48 तासानंतर तिला अन्न देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

बुधवारी पीडितेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते. तिथे तिचे ड्रेसिंग करण्यात आल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले. पीडितेला श्वास घ्यायला होत असलेला त्रास कमी होत आहे. तसेच संक्रमण (इन्फेक्शन) होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. पीडितेच्या गळ्यात सूज असल्याने ती सध्या बोलू शकत नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ती लवकरात-लवकर बरी व्हावी, यासाठी सर्वजण देवाकडे प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड: आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा वकील संघाचा निर्णय

Intro:वर्धा

mh_war_computer_institute_vis&_121_7204321

वर्ध्यात देवा तिला तीच तूूला वाचव अशी प्रार्थना

वाचावं रे देवा अशी प्रार्थना होऊ लागली आहे. आता ती लवकर बरी आहे. व्हावी अशी प्रार्थना होत आहे. यात हिंगणघाट येथील फ्युचर कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये ती कधीकाळी शिक्षक घेत होती. यात इथेही तिने तिचे अभ्यासातील गोडी दाखवली. स्वभावाने सर्वाना आपलेसे करून घेतले. यामुळे ही घटना ऐकल्यानंतर धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. पण आता मृत्यूशी झुंज देतांना तिची प्रकृती दुरुस्त व्हावी यासाठी प्रार्थना होत आहे, डोळे बंद करून देवा वाचावं अशी प्रार्थना मनातून व्यक्त होत आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.