ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यात आज सर्वपक्षीय बंद, शाळांना सुट्टी

author img

By

Published : Feb 6, 2020, 10:01 AM IST

Updated : Feb 6, 2020, 10:27 AM IST

हिंगणघाट जळीतकांडानिषेधार्थ आज वर्ध्यात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये शाळांनीही सहभाग नोंदविला असून पालकांनी मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शाळा बंद असल्याने परत जाताना पालक
शाळा बंद असल्याने परत जाताना पालक

वर्धा - हिंगणघाट जळीत कांडाच्या निषेधार्थ आज वर्ध्यात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. हा मोर्चा शिवाजी चौकातून सकाळी 11 वाजता निघणार आहे. या बंदला पालकांचा प्रतिसाद आहे. पालकही या बंदला समर्थन करत आहेत. यामध्ये शाळांनीही पूर्व कल्पना न देता बंदमध्ये सहभाग नोंदवला. पालकही मोर्चात सहभागी होणार आहेत.

हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्धा बंद

सकाळी लवकर उठून आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी गेले. पण, अचानक शाळेला सुट्टी असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितल्याने त्यांना आल्या पाऊली पर जावे लागले. याबाबात पालक भावना व्यक्त करताना म्हणाले, आम्ही बंद मध्ये सहभागी होणार आहे. सर्वांनी सहभागी व्हा असे, आवाहनही केले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'आरोपीलाही तशाच प्रकारच्या यातना देऊन फाशी द्या'

Intro:mh_war_ band_wkt_7204321

फक्त अँकर विडिओ मध्ये लागली तरी चालेल..
2 wkt आहे.
वर्धा
हिंगणघाट घटनेच्या निषेधार्थ वर्धा बंद....! शाळेला सुट्टी

वर्ध्यात आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. हा मोर्चा शिवाजी चौकातून 11 वाजता निघणार आहे. जे विकृत मानसिकतेतून झालेले कृत्य आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. या बंदला पालकांचा प्रतिसाद आहे. पालकही या बंदला समर्थन करत आहे. शाळा बंद असली पाहिजे कारण हे आमच्यासोबत होऊ शकते अश्या भावना व्यक्त करत राग व्यक्त होत आहे. याचाच एक सकाळचा आढावा आणि पालकानच्या भावना जाणून घेतला आहे.

शाळेला जरी अचानक सुट्टी देण्यात आली असल्याने आज मुलांना शाळेत घेऊन पालक पोहचले आणि त्यांना आल्या पायी परत नेले. पण याच दुःख नाही शाळा नाही होऊ शकली असे म्हणत आम्ही बंद मध्ये सहभागी होणार आहे सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन सुद्धा ते करतांना दिसून येत आहे.

Body:.Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.