ETV Bharat / state

वर्धा नगरी श्रीरामाच्या गजरात दुमदुमली, चित्रफितीतून पाणी वाचवण्याचा संदेश - water problem

मागील काही दिवसंपासून वर्ध्यातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. यामुळे पाण्याअभावीचे येत्या काळातील संकट आणि पाण्याचे महत्त्व चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले

वर्धा नगरी श्रीरामाच्या गजरात दुमदुमली
author img

By

Published : Apr 14, 2019, 8:24 AM IST

वर्धा - शनिवारी सगळीकडेच रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगव्या पताकांनी वर्धा शहर सजवले गेले आणि सगळीकडेच जय श्रीरामचा गजर ऐकायला मिळाला. वर्ध्यातील बाजार चौकातील श्रीराम मंदिरातून खासदार रामदास तडस यांच्या हस्ते भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. शोभायात्रेमध्ये नयनरम्य देखावे सादर करण्यात आले. संपूर्ण वर्धा शहरात शोभायात्रेच्या स्वागताकरिता भगव्या रंगाच्या पताका श्रीराम लिहून उंचीवर लावण्यात आल्या. यासोबतच ठिकठिकाणी लंगर प्रसादाचे आयोजन विविध संघटनांनाच्यावतीने करण्यात आले.

वर्धा नगरी श्रीरामाच्या गजरात दुमदुमली

मागील काही दिवसंपासून वर्ध्यातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. यामुळे पाण्याअभावीचे येत्या काळातील संकट आणि पाण्याचे महत्त्व चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. जिथे पाणी नाही तिथे काय हाल होतात हे दाखवणारे भयावह चित्र दाखवत जनजागृती करण्यात आली. आताच पाणी जपून वापरले नाही तर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, असा संदेश देण्याचे काम समाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले.

Intro:R_MH_13_MARCH_WARDHA_RAMNAVAMI_VIS_1
वर्धा नगरी जय श्रीराम नामाच्या मनाने दुमदुमली.

वर्ध्यात आज रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. भगव्या पताकानी शहर सजवले असून इकडे तिकडे जय श्रीरामचा गजर ऐकायला मिळत होता. वर्ध्यातील बाजार चौकातील श्रींराम मंदिरातून भव्य शोभायात्रेला खासदार रामदास तडस यांचे हस्ते करण्यात आली.

श्रीराम मंदिरात आज सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. शोभायात्रेमध्ये नयनरम्य देखावे सादर करण्यात आले. संपुर्ण वर्धा शहर शोभायात्रेच्या स्वागताकरिता भगव्या रंगाचा पताकावर श्रीराम लिहून उंचीवर लावण्यात आल्या. ठिकठिकाणी लंगर प्रसादाचे आयोजन विविध संघटनांनाचत वतीने करण्यात आले.

शहरातील सर्वच चौकात लोकांची गर्दी पहायला मिळाली. राम नववी निमित्य निघणाऱ्या शोभा यात्रा ढोल पथक, डीजे रंगीत लाईटिंगची रोषणाई असे विविध देखावे आकर्षण ठरले.

जल ही जीवनची चित्रफीत, पाणी वाचवण्याचा संदेश.

याच शोभा यात्रेत वर्ध्यात मागील काही दिवसंपासून पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. यामुळे पाणी येत्या काळात संकट आणि पाण्याचे महत्व या चित्रफीत म्हणून दर्शविण्यात आले. जिथे पाणी नाहींतिथे काय हाल होतात हे दाखवणारे भयावह चित्र दाखवत जनजागृती करण्यात आली. आताच पणीं जपून नाही वापरले तर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागतील हे दाखवण्याचा काम समाजीज संघटनेच्या वतीने करण्यात आले.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.