ETV Bharat / state

Video: वर्ध्यात दारूच्या नशेत पोलीस शिपाई झिंगाट - talegaon police

तळेगाव पोलीस स्टेशनचे चार पोलीस कर्मचारी हे इजा धाब्यावर धिंगाणा घातल्याने निलंबित करण्याचे प्रकरण ताजे असतांना संदीप खंडारे या पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन तळेगांव येथील उड्डान पुलाखाली धिंगाणा घालतानाचा व्हिडिओ समोर येत आहे.

पोलीस शिपाई- संदीप खंडारे
author img

By

Published : Jul 30, 2019, 11:53 PM IST

वर्धा - महात्मा गांधी आणि विनोबाजींच्या नावाने पुनीत झालेला वर्धा आज दारूच्या अनेक प्रकरणामुळे बदनाम झाला आहे. तळेगांव येथे दारू पिऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी धिंगाणा घातलेला व्हिडिओ समोर येत आहे. ज्यांनी दारू विक्रीवर कारवाई केली पाहिजे त्यांचावरच दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत असेल तर काय म्हणावे?

वर्ध्यात दारूच्या नशेत पोलीस शिपाई झिंगाट

संदीप खंडारे हा पोलीस शिपाई असून आष्टी पोलिसात कार्यरत आहे. तो सुट्टीवर असताना दारू पिऊन तळेगांव येथील उड्डान पुलाखाली धिंगाणा घालत होता. यावेळी मद्यधुंद असल्याने त्याला काही सुचत नव्हते. सुरूवातीला मोबाईल फेकला मग खिशातील नोटा काढून फाडून टाकल्या. हा प्रकार तळेगाव येथील नागरिक भरदिवसा पाहत होते. काहींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच शिवीगाळ करतांना दिसून आला. अखेर काहींनी ताया पोलिसाला तळेगांव पोलीस स्टेशन येथे सोडून दिले.

तळेगांव पोलिसांनीही त्याचे मेडिकल करत त्याच्याचर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.अशा घटनांना आळा घालणे गरजेचे असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. वासवराज तेली यांनी सांगितले.

तळेगाव पोलिस स्टेशनचे चार पोलीस कर्मचारी हे इजा धाब्यावर धिंगाणा घातल्याने निलंबित करण्याचे प्रकरण ताजे असतांना संदीप खंडारे या पोलीस कर्मचारी जरी सुट्टीवर असला तरी केलेला तमाशा हा पोलीस खात्याला बदनाम करणाराच होता. असे मानले जाते.

Intro:वर्धा स्टोरी
वर्ध्यात दारूच्या नशेत पोलीस शिपाई झिंगाट,
- व्हिडीओही झाला व्हायरल
- दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील प्रकार

- वर्धा जिल्हा महात्मा गांधी आणि विनोबाजींच्या नावाने पुनीत झाला. तसाच दारूबंदीचा अनेक प्रकरणामुळे बदनाम झालाय. दारू आणि दारूबंदी या दोन शब्दमुळे अनेक किस्से जिल्ह्यात घडतात. यातीलच एक म्हणजे तळेगांव येथे दारू पिऊन पोलीस कर्मचाऱ्यांने धिंगाणा घातलेला व्हिडिओ ज्यांनी दारू विक्रीवर कारवाईत करत बंदी घातली पाहिजे त्यांचावरच दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होत असेल तर काय म्हणावे... संदीप खंडारे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

संदीप खंडारे हा पोलीस शिपाई असून आष्टी पोलिसात कार्यरत आहे. तो सुट्टीवर असतांना दारू पिऊन तळेगांव येथील उडान पुलाखाली दारू पिऊन धिंगाणा घालत होता. यावेळी मधधुंद असल्याने त्याला काही सुचत नव्हते. पाहिले मोबाईल फेकला मग खिशातील नोटा काढून फाडून टाकल्या... हा प्रकार तळेगांव येथील नागरिक भरदिवसा पाहत होते. काहीनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच शिवीगाळ करतांना दिसून आला. अखेर काहींनी त्याला तळेगांव पोलीस स्टेशन येथे सोडून दिला.

तळेगांव पोलिसांनीही त्याचे मेडिकल करत त्याच्याचर दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. ज्यांचा वचक असावा तेच असे वागत असल्याने पोलीस प्रशासनाचे धिंडवडे निघत असल्याने पूर्ण प्रशासन बदनाम होत आहे सोबत जिल्हाही. आशा घटनांना आळा घालणे गरजेचे असल्याने पोलीस अधीक्षक डॉ वासवराज तेली यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तळेगांव पोलिसस्टेशनचे चार पोलीस कर्मचारी हे इजा धाब्यावर धिंगाणा घातल्याने निलंबित करण्याचे प्रकरण ताजे असतांना संदीप खंडारे या पोलीस कर्मचारी जरी सुट्टीवर असला तरी केलेला तमाशा हा पोलीस खात्याला बदनाम करणाराच होता.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.