ETV Bharat / state

अवैध बांधकामाच्या मुद्यावरून 7 व्यापारी पोलिसांच्या ताब्यात, व्यापाऱ्यांचा निषेध - वर्धा गुन्हे बातमी

सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये 7 दुकान मालकांनी बांधकाम करण्याची परवानगी नगर परिषदेकडे मागितली होती. तेव्हा परवानगी मागून 2 महिने उलटूनही परवानगी देण्यात आली नाही. तसेच बांधकाम मंजुरीसाठी दुकान मालक दंड भरण्यासाठी तयार असतानाही हे बांधकाम अवैध असल्याचे सांगण्यात आले. तसेच मुख्याधिकारी विद्याधर आंधळे यांनी बांधकाम पाडा, अन्यथा तोडू असे सांगत 12 नोव्हेंबरची मुदत दिली. मात्र, मुदत दिली असतानाच पोलिसांत तक्रारही दिली.

7 व्यापारी पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Nov 9, 2019, 6:00 PM IST

वर्धा - आर्वी नगर परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये सुरू असलेले बांधकाम अवैध असल्याची तक्रार मुख्याधिकारी यांनी आर्वी पोलिसात दिली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी दुकानदारांना पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. दुकानदारांना पोलीस ठाण्यात नेल्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी शहरातील दुकान बंद करून निषेध नोंदवला.

7 व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - समुद्रपूरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबीयांना घातपाताचा संशय

सुभाषचंद्र बोस मार्केटमध्ये 7 दुकान मालकांनी बांधकाम करण्याची परवानगी नगर परिषदेकडे मागितली होती. तेव्हा परवानगी मागून 2 महिने उलटूनही परवानगी देण्यात आली नाही. तसेच बांधकाम मंजुरीसाठी दुकान मालक दंड भरण्यासाठी तयार असतानाही हे बांधकाम अवैध असल्याचे सांगण्यात आले. तसेच मुख्याधिकारी विद्याधर आंधळे यांनी बांधकाम पाडा, अन्यथा तोडू असे सांगत 12 नोव्हेंबरची मुदत दिली. मात्र, मुदत दिली असतानाच पोलिसांत तक्रारही दिली.

हेही वाचा - दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू

याच तक्रारीच्या आधार घेत पोलिसांनी दुकान मालकांना पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी व्यापाऱ्यांनी निषेध करत शहरातील दुकाने बंद ठेवली. तर मुख्याधिकारी विद्याधर आंधळे यांनी 12 नोव्हेंबरला बांधकाम पाडा, अन्यथा पाडू अशी नोटीस दिली असताना पोलिसांत तक्रार का दिली? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच यासाठी मुख्याधिकाऱ्यांवर कोणी दबाव टाकला आहे का? हे पाहणे महत्वाचे आहे. तसचे दुकान मालकांवर केलेली कारवाई ही सुद्धा राजकीय दबावातून केली असल्याची चर्चा व्यापारी वर्गात आहे.

Intro:mh_war_03_vyapariband_vis1_7204321

बाईट- हाजी सुलेमान, अध्यक्ष व्यापारी संघटना.

आर्वीत बधकांचा मुद्यावरून 7 व्यापाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, दुकान बंद तक्रारकर्ता नपच्या मुख्याधिकाऱ्याचा निषेध
त्या व्यापारी ना पोलिसांनी घेतले ताब्यात,, व्यापारी वर्गत मोठा रोष

घटनेचा निषेध करीत दुकाने केली बंद

वर्धा - आर्वी नगर परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सुभाष चांद्रबोस मार्केटमध्ये सुरू असलेल्या बांधकांम अवैध असल्याची तक्रार मुख्याधिकारी यांनी आर्वी पोलिसात दिली. पोलिसांनी प्रकरणात चौकशी करण्याचे म्हणता चक्क दुकानदाराना पोलीस वाहनात बसवून ठाण्यात आणल्याने व्यापारी वर्ग नाराज झाला. या विरोधात तात्काळ शहरातील दुकान बंद करून दाखवलेल्या एक जुटीने गुन्हा दाखल न करता प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले. पण या सगळ्या प्रकरणात राजकीय भूमिका असल्याने वातावरण ढवळून निघाले.

सुभाष चंद्रबोस मार्केटमध्ये सात दुकान मालकांनी दुकानास बांधकाम करायचे असल्याने दुकान बांधकामाची परवानगी नगर परिषदेला मागितली. यावेळी परवानगी मागून दोन महिने लोटूनही परवानगी देण्यात आली नसल्याचे संगितले जात आहे. यासाठी हे बांधकाम मंजुरी देत जे काय रक्कम दंड भरावयाची असल्यास दुकान मालक तयार असतांना हे बांधकाम अवैध असल्याचे सांगण्यात आले. यासाठी मुख्याधिकारी विद्याधर आंधळे यांनी बांधकाम काढा अन्यथा तोडू असे सांगत 12 नोव्हेंबरची मुद्गत दिली. पण यासोबत मुद्गत दिली असतांना पोलिसात तक्रार दिली. याच तक्रारीच्या आधार घेत पोलिसांनी चक्क एका पोलीस वाहनात बसवून आणले. सुरवातीला ताब्यात आणले असल्याचे भासवले असले तरी व्यापारी वर्गाला माहिती पडतात बाजार पेठेतील दुकाने बंद करण्यात आली. पीडा स्टेशनमध्ये जमलेल्या व्यापारी वर्गाचा प्रश्न आणि विषयाची मांडणी केली.

यावेळी मुख्याधिकारी विद्याधर आंधळे यांनी 12 नोव्हेंबर बांधकाम काढा अन्यथा पाडू असर्व नोटीस दिला असतांना पोलिसात तक्रार का दिली हा प्रश्न उदभवत आहे. नेमका या प्रकरणात कोणाचा दबाव आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. या दाबावमागे राजकारण शिजत आहे की अर्थकारण हे सुद्धा समोर येणे गरजेचे आहे.

आज केलेली कारवाई पोलिसांनी ही सुद्धा राजकीय दबावातून केली असल्याची चर्चा व्यापारी वर्गात ऐकायला मिळत होती. पण हा प्रकार मुख्याधिकारी यानी का करावा हा प्रश्न कायम आहे. अवैध बांधकाम असले तरी ते सिद्ध झाले का, तसे असल्यास पाडण्याचा नोटीस दिला तर मग पोलिसात तक्रार का दिली. पोलिसांनी सुद्धा व्यापाऱ्यांना पोलीस वाहनात बसुन आणल्याने रोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

यात पुढील काळात व्यापारी वर्ग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बांधकामाचे काय होणार शिवाय या मागे आणखी कोण आहे हे सुद्धा पुढे येणे अजून बाकी आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.