ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड: अधिवक्ता संघटना आज न्यायालयीन कामकाजापासून राहणार दूर - hinganghat lawyers association

सदर प्रकरण हिंगणघाटच्या जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, असा ठराव आज हिंगणघाट अधिवक्ता संघाने पारित केला. शिवाय आरोपीचे वकीलपत्र कुणीही स्वीकारणार नाही, याबाबतचा निर्णय संघाने आधीच जाहीर केला आहे.

lawyers
अधिवक्ता संघटना आज न्यायालयीन कामकाजापासून राहणार दूर
author img

By

Published : Feb 10, 2020, 5:42 PM IST

Updated : Feb 10, 2020, 5:49 PM IST

वर्धा - हिंगणघाट जळीतकाडांतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करीत हिंगणघाट अधिवक्ता संघटनेने आज न्यायालयीन कामकाजापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : खटला जलदगती न्यायालयात चालवणार, तर पीडितेच्या भावाला नोकरी

सदर प्रकरण हिंगणघाटच्या जलदगती न्यायालयातच चालवण्यात यावे, असा ठरावही आज अधिवक्ता संघाने पारित केला. शिवाय आरोपीचे वकीलपत्र कुणीही स्वीकारणार नाही, याबाबतचा निर्णय संघाने आधीच जाहीर केला आहे.

हेही वाचा - 'हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ येऊ देऊ नका'

हिंगणघाट येथे ३ फेब्रुवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास पीडितेला आरोपी विक्की नगराळेने पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. कॉलेजमध्ये जात असताना पीडितेसोबत ही क्रृर घटना घडली होती. नागपुरातील 'ऑरेंज सिटी' रुग्णालयामध्ये पीडितेवर उपचार सुरू होते. आज (सोमवार) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी पीडितेने अखेर शेवटचा श्वास घेतला.

Intro:Body:हिंगणघाट : प्राध्यापक तरुणीला पेट्रोल ओतून जाळून ठार मारल्याचा घटनेचा निषेध व्यक्त करीत हिंगणघाट अधिवक्ता संघटनेने आज न्यायालयीन कामकाजापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट हिंगणघाट येथेच नेमून चालविण्यात यावे असा ठराव अधिवक्ता संघाने पारित केला आहे, शिवाय आरोपीचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये असा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.
बाईट : ऍड अशोक काकडे : वकीलConclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.