ETV Bharat / state

बनावट फेसबुक प्रोफाईल बनवून महिलेचा विनयभंग, दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यास अटक

ज्या सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक काँग्रेसचा प्रचार करत आहेत, त्यांची बदली करण्याची धमकी गोव्याचे मुख्यमंत्री देत आहेl, असाही आरोप काँग्रेसने केला.

बनावट फेसबुक प्रोफाईल बनवून महिलेचा विनयभंग
author img

By

Published : May 4, 2019, 5:02 PM IST

वर्धा - देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांने वर्ध्यातील महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. बनावट फेसबूक प्रोफाईल बनवून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील मावलीकर असे गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

बनावट फेसबुक प्रोफाईल बनवून महिलेचा विनयभंग

स्वप्नीलने वर्ध्यातील एक महिलेला तिचाच फोटो असलेल्या बनावट फेसबुक प्रोफाईलवरून अश्लील संदेश पाठवला. या प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस आणि सायबर सेलकडून करण्यात आला.

वर्ध्यात राहणाऱ्या रामनगर पोलिसांकडे याबातची तक्रार दाखल झाली होती. यामध्ये तिचाच फोटो वापरत बनावट अकाऊंट बनवले. पीडित महिलेने स्वतःचा फोटो पाहून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर मात्र तिला अश्लील संदेश येण्यास सुरुवात झाली. अत्याचार करण्याच्या धमक्या येऊ लागल्यात. काही दिवसांनी अश्लील व्हिडिओ आणि मेसेजला कंटाळून त्या महिलेने रामनगर पोलिसात तक्रार दिली. यानंतर पुन्हा दुसऱ्या एका बनावट अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. यातूनही तसेच मेसेज येत असल्याने रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चौधरी यांनी सायबर सेलला माहिती काढण्यास सांगितले.

फेसबुकला इमेल करून माहिती मिळवण्यात आली. यात आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसमधून एका विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील मालविकर असे गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सायबर सेलचे कुलदीप टांकसाळे यांनी गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या विद्यार्थ्याची पोलिसांनी चौकशी केली. पीडित महिलेचा फोटो पहिल्यानंतर तिच्यावर प्रेम झाले. यातून त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले.

टेक्निकली तपास यंत्रणेचा लागला कस !
आयआयटी दिल्लीत जेव्हा तपास यंत्रणा पोहोचली तेव्हा मात्र चांगलाच कस लागला. हजारो विद्यार्थ्यांमधून एकाला शोधणे तसेच नावाजलेल्या संस्थेतील विद्यार्थ्याला ताब्यात घेण्याचे कठीण काम होते. यासाठी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे दिल्लीच्या पोलिसांशी सतत संवाद साधला.

फेसबुकवर महिलांनी अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद देऊ नये......
अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट महिलांनी स्वीकारू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना केले.

Intro:आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांकडून बनावट फेसबुक प्रोफाइल बनवत महिलेचा विनयभंग

- वर्ध्यातील रामनगर पोलिसांकडून दिल्लीतून विद्यार्थ्याला अटक
- पीडित महिलेचा फोटो वापरून दुसऱ्या नावाने बनवली फ्रोफाईल

वर्ध्यातील एक महिलेला तिच्याच फोटो वापरत बनावट फेसबुक प्रोफाईलवरून अश्लील संदेश पाठवत विनयभंग करण्यात आला. प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस आणि सायबर सेलकडून करण्यात आला. यात धक्कादायक माहिती पुढे आली. चक्क देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील मावलीकर असे गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

आज मोठ्या प्रमाणात फेसबुक सारख्या सोशल साईट्सचा उपयोग वाढला. मात्र यामुळे अनेक धोके निर्माण होतात वर्ध्यातील या प्रकरणातून दिसून आले. वर्ध्यात राहणाऱ्या रामनगर पोलिसात एक तक्रार दाखल झाली. यामध्ये तिचाच फोटो वापरात नेहा पाटील या नावाने बनावट अकाऊंट बनवले. स्वतःचा फोटो पाहून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर मात्र तिला अश्लील संदेश येण्यास सुरुवात झाली. अत्याचार करण्याच्या धमक्या येऊ लागल्यात. काही दिवसांनी अश्लील विडिओ आणि मॅसेज कंटाळून रामनगर पोलिसात तक्रार दिली. यानंतर पुन्हा दुसऱ्या एका बनावट अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. यातूनही तसेच मॅसेज येत असल्याने रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चौधरी यांनी सायबर सेलला माहिती काढण्यास सांगितले.

फेसबुकला इमेल करून माहिती मिळवण्यात आली. यात धक्कादायक प्रकार आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसमधून एका विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. स्वपनील मालविकर असे गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तब्बल पाच दिवस सायबर सेलचे कुलदीप टांकसाळे यांनी शोध घेत गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.

टेक्निकली तपास यंत्रणेचा लागला कस!....

आयआयटी दिल्लीत जेव्हा तपस यंत्रणा पोहचली तेव्हा मात्र चांगलाच कस लागला. हजारो विद्यार्थ्यांमधून एकाला शोधणे जितके कठीण होते. तितकेच कठीण नावाजलेल्या संस्थेतील विद्यार्थाला ताब्यात घेण्याचे ठरले. यासाठी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे दिल्ली पोलीस यातील सतत संभाषण करत हे यश मिळवले.

यात जेव्हा गुन्ह्यात अटक केलेल्या विद्यार्थ्याला अटक करून चौकशी केली. यात मागील अनेक वर्षांपासून तो हॉस्टेल लाईफ जगत असल्याचे पुढे आले. यात त्या महिलेचा फोटो पहिला तेव्हा मात्र प्रेम झाला आणि यातून हा प्रकार घडला. या चुकीची माफी मागितली असल्याचे तपासत माहिती दिली.

फेसबुकवर महिलांनी अनोळखी व्यतिला प्रीतिसाद देऊ नये......
या प्रकरणात जे पुढे आले ते म्हणजे स्वतःचा फोटो पाहून फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणे. यामुळे अनोळखो व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलतांना सांगितले.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.