ETV Bharat / state

काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बनावट फोटो व्हायरल, गुन्हा दाखल

लोकसभेचे निकाल लागून दोन दिवस होत नाही, तोच विधानसभेचे अनेकांना वेध लागले आहेत. यातूनच सलग तीनदा विजयी राहिलेले, विशेष म्हणजे 2014 च्या मोदी लाटेतही निवडूण आलेले रणजित कांबळे हे टार्गेट होताना दिसून येत आहे. आगामी विधानसभा लक्षात घेता हा खोडसाळपणा केल्याचे बोलले जात आहे.

या विषयी माहिती देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर
author img

By

Published : May 26, 2019, 12:52 PM IST

वर्धा - देवळी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा आशयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी माहिती देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर

लोकसभेचे निकाल लागून दोन दिवस होत नाही, तोच विधानसभेचे अनेकांना वेध लागले आहेत. यातूनच सलग तीनदा विजयी राहिलेले, विशेष म्हणजे 2014 च्या मोदी लाटेतही निवडूण आलेले रणजित कांबळे हे टार्गेट होताना दिसून येत आहे. आगामी विधानसभा लक्षात घेता हा खोडसाळपणा केल्याचे बोलले जात आहे.

जाणीवपूर्वक दोन वृत्त वाहिन्यांच्या नावाचा उपयोग करून हे संदेश फिरवले जात आहे. आमदार रणजित कांबळे लवकरच करणार भाजपात प्रवेश, असा उल्लेख करत बदनामी आणि खोडसाळपणा करण्यात आला. यावर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. याविषयी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली आहे.

अशा पोस्ट तयार करून बदनामी करण्यांचा शोध घेऊन त्याच्यांवर सायबर गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी चांदूरकर यांनी केली आहे.

Intro:mh_war_polisat takrar_vis1_7204321

एक व्हिजवल बाईटची कंबाईन फाईल आहे, एक जोडून डोम फाईल आहे,

आमदार कांबळेचे भाजपात प्रवेशाचे बनावट फोटो व्हायरल
- काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षकडून पोलिसात तक्रार

नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल आले. या निकालात काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तेच देवळी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळेच्या नावाने खोडसाळपणाचे संदेश तयार करून सोशल मिडीवर व्हायरल करण्यात आले आहे. या संदेशात भाजपात प्रवेश करणार असल्याचे वाहिण्यांचे बॅनरवर व्हायरल करण्यात आले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येत्या विधानसभा लक्षात घेता हा खोडसाळपणा केल्याचे बोलाले जात आहे. लोकसभेचे निकाल लागून दोन दिवस होत नाही तेच विधानसभेचे अनेकांना वेध लागले आहे. यातून मागील सलग तीनदा विजयी राहिलेले विशेष म्हणजे 2014 मोदी लाटेत सुद्धा निवडणूक आलेले रणजित कांबळे हे टार्गेट होतांना दिसून येत आहे.

यात सकाळपासून जाणीवपूर्वक दोन वृत्त वाहिन्यांचा नावाचा उपयोग फिरवले जात आहे. आमदार रणजित कांबळे लवकरच करणार भाजपात प्रवेश असा उल्लेख करत बदनामी आणि खोडसाळपणा करण्यात आला. यावर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्यात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली.

या तक्ररारीत आशा प्रकाराने पोस्ट तयार करून बदनामी करण्याच्या शोध घेण्याची मागणी करण्यात आली. सायबर अंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी. जेणेकरून हा खोडसाळपणा पुन्हा होणार नाही. यामुळे अनेक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखवल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.