ETV Bharat / state

दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू - कुणाल गणेश तामगाडगे

मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान मंदिराजवळ उब्दा शिवारात आज (9 नोव्हेंबर) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. कुणाल गणेश तामगाडगे (वय १७), असे मृत मुलाचे नाव आहे.

मृत कुणाल गणेश तामगाडगे
author img

By

Published : Nov 9, 2019, 11:52 AM IST

Updated : Nov 9, 2019, 8:29 PM IST

वर्धा - मॉर्निंग वाॅकला गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान मंदिराजवळ उब्दा शिवारात आज (09 नोव्हेंबर) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. कुणाल गणेश तामगाडगे (वय १७), असे मृत मुलाचे नाव आहे.

हेही वाचा - सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून ४ घरफोड्या, तर एका दुकानातील मुद्देमाल लंपास

कुणाल नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वाकला जात होता. हनुमान मंदिरावळ जाम वरून हिंगणघाटकडे भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीने त्याला जबर धडक दिली. मित्रांनी त्याला लागलीच समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराअगोदरच डॉक्टरांनी कुणालला मृत घोषित केले. दरम्यान, अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला आहे. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करत आहेत.

Intro:mh_war_accident_vis_7204321

मॉर्निंग वाकला गेलेल्या अल्पवयीन मुलाल दुचाकीची धडक, युवक जागीच ठार

- दुचाकीस्वार घटनास्थळा वरुन पसार

वर्धा जिल्ह्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान मंदिरा जवळ सकाळी उब्दा शिवारात दुर्दैवी घटना घडली. यावेळी काही तरुण मॉर्निंग वॉक करिता जात असताना भरधाव दुचाकीची युवकाला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. कुणाल गणेश तामगाडगे वय १७ वर्ष, असे नाव असून तो उब्दा या गावचा रहवासी होता.

कुणाला हा नेहमी पाने आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वाकला गेला. पण आक जे घडले ते सगळ्यांसाठी धक्कादायक होते. हनुमान मंदिरावळ असतांना जाम वरून हिंगणघाटकडे भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात दुचाकीने जबर धडक दिली. ही धडक जबर होती की तो गंभीर जखमी झाला.काही काळण्या अगोदार किंवा मित्रांनी दववाखान्यात नेण्याचे अगोदर त्याने जीव सोडला. त्याच्या मित्रांनी त्याला लागलीच समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारा अगोदरच डॉक्टरांनी कुणाला मृत घोषित केले. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.

तो अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला, समुद्रपूर पोलीस घटनेची नोंद घेत त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले जात आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Nov 9, 2019, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.