वर्धा - विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी मतपत्रिकेवर मतदान घ्या, मतपत्रिकेला पर्याय द्या व त्यासाठी कायदा करा, अशा सूचना दिल्या होत्या. नाना पटोलेंनी केलेली मागणी चुकीची नाही, असे म्हणत नाना पटोलेंच्या सुचनेवर राज्य सरकारने विचार करावा. असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाटील आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
विधानसभा अध्यक्ष पटोलेंची मतदानाबाबतची मागणी चुकीची नाहीच - जयंत पाटील - मतपत्रिकेवर मतदान
विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंची मतपत्रिकेवर मतदान घ्या ही मागणी चुकीची नाहीच, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच पटोलेंच्या सुचनेवर राज्य सरकारने विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जयंत पाटील
वर्धा - विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी मतपत्रिकेवर मतदान घ्या, मतपत्रिकेला पर्याय द्या व त्यासाठी कायदा करा, अशा सूचना दिल्या होत्या. नाना पटोलेंनी केलेली मागणी चुकीची नाही, असे म्हणत नाना पटोलेंच्या सुचनेवर राज्य सरकारने विचार करावा. असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाटील आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
Last Updated : Feb 3, 2021, 5:09 PM IST