वर्धा : वर्ध्याच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत फरनेसचे काम सुरू असतान अपघात झाला. कामादरम्यान एअर पास होऊन मजुरांच्या अंगावर जळता कोळसा उडाला. या अपघातात 26 मजूर जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...